Mahadbt Pipeline Yojana 2023: आपले केंद्र सरकार व राज्य सरकार हे शेतकऱ्यांच्या हितामध्ये वेगवेगळ्या योजना आणत असतात. यामध्ये शेतकऱ्यांना वीज बिलामध्ये सवलत असेल. किंवा शेतीसाठी लागणाऱ्या उपकरणांना अनुदान द्यायचे असेल पशुपालन साठी अनुदान द्यायचे असेल.
अशा वस्तूंसाठी अनुदान देऊन शेतकऱ्यांना पशुपालन व इतर कामांसाठी प्रोत्साहन देण्याचे काम करत असते. तर आजच्या या लेखांमध्ये आपण असेच एका योजनेविषयी जाणून घेणार आहोत. यामध्ये शासन 80 टक्के पर्यंत हे अनुदान देते आहे.
Mahadbt Pipeline Yojana 2023
आता शेतकऱ्यांना आपल्या शेतात पाईपलाईन करण्यासाठी शासनामार्फत 80% पर्यंतचे अनुदान मिळणार आहे. असे होते की आपले शेत हे दुसऱ्या ठिकाणी असते. आणि विहीर ही दुसऱ्या ठिकाणी असते त्यामुळे.
आपल्या शेतापर्यंत पाईपलाईन करून न्यायची म्हणजे त्यासाठी खूप मोठे आर्थिक भांडवल मोजावे लागतात. यामुळे शेतकरी बऱ्याच वेळेस आपली जमीन ही कोरडवाहू ठेवतात. त्यामुळे त्यामध्ये पाहिजे तसे उत्पन्न मिळत नाही.
शेतीविषयक व योजनाची माहिती साठी whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
पण आता शेतकरी हे आपल्या शेतामध्ये फक्त 20% आपल्या खिशामधून खर्च करून आपल्या शेतामध्ये पाणी पोहोचवू शकतात. व आपल्या उत्पन्नामध्ये चांगल्या प्रकारे वाढ करू शकतात.
पाईपलाईन सबसिडी योजना
अनेक योजनांमुळे शेतकऱ्यांना विविध प्रकारचे अनुदान दिले जाते. मात्र आता शेतकऱ्यांसाठी सरकारकडून सिंचन पाईपलाईन सबसिडी योजना राबवण्यात येणार आहे. या अंतर्गत आता शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात (Mahadbt Pipeline Yojana 2023) पाईपलाईन टाकण्यासाठी केंद्र सरकारकडून 80 टक्के अनुदान दिले जाणार आहे.
या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला आता महाडीबीटी च्या नवीन पोर्टलवर जाऊन अर्ज करायचा आहे. ज्याचे नाव आहे mahadbt.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे. तर अर्ज कसा करायचा आहे. हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.
पाईप लाईन योजनेचा अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
📢 मोफत रेशन घेणाऱ्यांची लागली लॉटरी :- येथे पहा
📢 कांदा चाळ अनुदान योजना 2023 अर्ज सुरु :- येथे पहा