अटी काय
- अर्जदाराचे वय 18 पेक्षा अधिक असावे
- तो साक्षर असावा.
- स्वतःची किमान एक एकर शेती असावी
- तसेच दहा दिवसांची मधुमक्षिका पालन प्रशिक्षण केंद्र आवश्यक आहे
काय आहे योजना
राज्य सरकारद्वारे मधुमक्षिका पालन योजना राबवण्यात येते. लाभार्थ्यांना आबा 50 टक्के अनुदान 50 टक्के कर्ज देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.
अर्ज कुठे कराल
जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी कार्यालय कडे लाभार्थी सातबारा, आधार कार्डसह, आवश्यक कागदपत्रे गोळा करून अर्ज सादर केल्यास. मधुपाक मधुमक्षिका पालन साठी कर्ज व अनुदान त्यांना प्राप्त होते. कागदपत्रांची गरजे लागते.