Madhumakshika Palan Mahiti | मधमाशा पाला आणि मिळवा 50% अनुदान आणि 50% कर्ज ! असा करा अर्ज

Madhumakshika Palan Mahiti: नमस्कार महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ तर्फे मध केंद्र योजना संपूर्ण राज्यभरात राबवण्यात येत आहे. योजनेचा अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून.

त्याद्वारे मधुमक्षिका पालन करणाऱ्यांना प्रशिक्षणही दिले जाते. दरम्यान साहित्य स्वरूपात 50 टक्के अनुदान या योजनेअंतर्गत देण्यात येत.

असून 50 टक्के गुंतवणूक ही संबंधितांना करावी लागते. सोबत केंद्राकडून शासनाच्या हमीभावाने मदही खरेदी केला जातो.

Madhumakshika Palan Mahiti

शिक्षणही मोफत महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ तर्फे मध केंद्र योजनेअंतर्गत. जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. मधुमक्षिका पालन चे प्रशिक्षण लाभार्थ्यांना मोफत देण्यात येत आहे.

मधमाशा पालन योजना साठी अटी काय आहेत येथे पहा 

तुलनेत प्रतिसाद कमी

जिल्हा मधुमक्षिका पालन प्रशिक्षण आयोजित करण्यात येत आहे.जिल्ह्यात एक शेतकऱ्यांनी शंभर बेटापेक्षा प्रयोग यशस्वी केल्यानंतर आता त्यांनी दिवशी बेटा घेतलेल्या आहेत.

खाजगी स्थानकाकडून काही शेतकरी पेट्या घेऊन हा व्यवसाय करतात. परंतु खादी उद्योगाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना यात अधिक लाभ मिळू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी जिल्हा खाली ग्राम उद्योगाकडे संपर्क साधने गरजेचे आहे.

अशी करण्यात येते निवड

मधुमक्षिका पालन व्यवसाय सुरू करण्यासाठी योजनेची वैशिष्ट्य अटी व शेती पूर्ण करून त्याप्रमाणे. प्रस्ताव महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ कार्यालयास सादर करावा लागतो.

नेमकी काय आहे मधमाशा पालन अनुदान योजना येथे पहा

त्यानुसार संस्था व व्यक्ती निवडी बाबतचा विचार करण्यात येतो. असे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी याबाबत माहिती देताना सांगितले.

फळबाग कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अधिक

प्रामुख्याने फळबाग तथा कांदा उत्पादक असलेल्या शेतकऱ्यांना याचा लाभ होतो साधारण 700 ते 800 रुपये किलो या भावाने मदत तिची विक्री होते शेतकऱ्यांसाठी हा उपयुक्त असा जोडधंदा ठरू शकतो

अर्ज कुठे व कसा करायचा आहे येथे पहा

Leave a Comment