Lpg Gas Subsidy | फक्त याच गॅसधारकांना मिळणार 200 रु अनुदान ! तुम्हाला मिळणार का

Lpg Gas Subsidy :  नमस्कार करोना मुले गेल्या दोन वर्ष्यात देशाची अर्थव्यवस्था ही डगमगली आहे. आणि त्यामुळे सर्व क्षेत्रात भाव वाढ झाली पण त्याची झळ ही मध्यम वर्गिय जनतेला बसत होता. कारण सतत पेट्रोल डिझेल व गॅस सिलेंडर च्या किमतीत वाढ होत गेली.

त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या आर्थिक बजेट हे कोलमडले आहे. त्या मुळे पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत असणाऱ्या सर्व एलपीजी सिलेंडर वर अनुदान देणार आहे असे केंद्र सरकार ने जाहीर केले आहे.

त्यामुळे आता उज्वल योजनेतील प्रत्येक सिलेंडर वर 200 रु अनुदान या योजनेला लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे मध्यम वर्गीय कुटुंबाना थोडासा दिलासा भेटणार आहे.

Lpg Gas Subsidy

शासनाने सुरू केलेल्या पंतप्रधान उज्ज्वला योजनांतर्गत प्रत्येक लाभार्थ्यांला एक वर्ष्यात12 सिलेंडर दिले जाते. आणि सध्या गॅस सिलेंडर चे दर हे 1000 रु च्या पुढे गेले आहेत.

केंद्र सरकार एलपीजी वर जे अनुदान देणार आहे. त्या सहयतेमुळे ग्राहकांना ते गॅस सिलेंडर 800 रुपयात मिळणार आहे. केंद्र सरकारने या आधी एलपीजी वरील अनुबंध बंद केले होते. आता पुन्हा अनुदान चालू केले त्यामुळे सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळणार आहे

एलपीजी वरील अनुदानाची रक्कम ही थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे त्या मुळे ज्या महिला वाढलेल्या एलपीजी दरामुळे गॅस कनेक्शन असून चुलीवर स्वयंपाक करत होत्या त्या महिला आता महिला परत एकदा एलपीजी सिलेंडर वापरतील.

असे तपासा आपले अनुदान 

आपले गॅस कनेक्शन वरील अनुदान हे कसे चेक करावे. त्यासाठी खाली दिलेली माहिती सर्वत अगोदर तुमच्या मोबाईल ब्राऊजर वर जाऊन www. mylpg.in  या वेबसाईटवर जा. आता तुम्हाला स्क्रीनचे डाव्या बाजूला वेगवेगळे सिलेंडर कंपनीचे पर्याय दिसतील तुमच्याकडे ज्या कंपनीचे  सिलेंडर आहे.

त्या कंपनीच्या नावावर क्लिक करा जर तुम्ही नवीन युजर असाल तर तुम्हाला खाते काढावे लागेल. त्यासाठी तुम्हाला साइन या पर्यायावर क्लिक करा. जर तुमची लॉगीनआयडी तुम्ही यापूर्वीच तयार केली केली असेल साइन इन या पर्यायावर क्लिक करा जर तुमच्याकडे नसेल तर पुन्हा नव्याने बनवू शकता.

आता तुमच्या नोंदणीनंतर सिलेंडर बुकींग पहा वर क्लिक करा तुमच्या सिलेंडर संख्या. व अनुदान याचा तपशील पहा जर तुम्हाला सिलेंडर बुकिंग करूनही अनुदान नाही मिळाल्यास fidbak बटणावर क्लिक करा.

गस सबसिडी साठी अशी करा नोदणी 

जर तुम्ही अजूनही उज्वला गॅस योजनेसाठी नोंदणी केली नसेल तर तुम्हाला योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावा लागेल पंतप्रधान उज्वला योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन योजनेचा फॉर्म डाउनलोड करा

एलपीजी वितरक कडे जाऊन जमा करा तुम्ही केलेल्या अर्जावर संपूर्ण पत्त्यासह तुमच्या जनधन खात्याचा तपशील असणे बंधनकारक आहे तुम्ही अर्ज केल्यानंतर तुमच्या सर्व कागदपत्रांची पडताळणी केली जाईल व नंतर तुम्हाला कनेक्शन दिले


📢 ऊस पाचट कुट्टी मशीन साठी मिळणार 50% अनुदान :- येथे पहा 

📢 सोलर पंप साठी मिळतंय 95%अनुदान :- येथे पहा 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!