Lpg Gas Price Today | LPG गॅस सिलेंडरच्या किमती पोहोचल्या 1000 च्या वर

Lpg Gas Price Today | LPG गॅस सिलेंडरच्या किमती पोहोचल्या 1000 च्या वर

Lpg Gas Price Today

Lpg Gas Price Today : नमस्कार भारत देश्यामध्ये सर्वच घरामध्ये LPG गॅस चा वापर होतो. पण आता LPG गॅसच्या वाढत्या किमती मुळे देशयतील नागरिकांना त्यासाठी जास्त पैसे मोजावे लागत आहे. कारण LPG गॅस ची किम्मत ही आता 1000 च्या वर गेली आहे. आणि आता आज पुन्हा LPG गॅस दरामध्ये वाढ झाली आहे. जर या दरामध्ये अशीच वाढ होत राहिली तर सर्व सामान्य जनतेला गॅस विकत घेणे कठीण होणार आहे. चला तर बघूया आज LPG दरामध्ये किती वाढ झाली आहे जाणून घेण्यासाठी हा लेख सविस्तर वाचा.

Lpg Gas Price Today

या वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर घरगुती गॅस सिलेंडर च्या दरात परत वाढ झाली आहे. आज घरगुती सिलेंडर च्या दरात 3 रु 50 पैसे इतकी वाढ झाली आहे. त्या मुळे देश भरात LPG गॅस सिलेंडर चा दर हा 1000 हजाराच्या वर गेला आहे. तर व्यवसायिक वापराच्या सिलेंडर मध्ये 8 रु यांनी वाढ झाली आहे. ही याच महिन्यातील दुसरी वाढ ठरली आहे. त्या मुळे महागाईचा मारा हा आणखी जास्त पडणार आहे. आणि त्या मुळे हॉटेल्स, भोजनालय याच्या दारात पण वाढ होणार हे निश्चित. 

सिलिंडर 1000 च्या पुढे पोहोचला

 गॅस सिलेंडर च्या वाढत्या किमती मुळे देशयतील सर्व सामान्य जनतेची खूप हाल होत आहे. कारण त्यांना हे सिलेंडर घेणे परवडत नाही आहे. त्या मुळे त्यांना नालाजमुळे परत पहिल्या पासून चालत आलेल्या रीती कडे जावे लागत आहे. कारण सिलेंडरच्या दारात 3 रुपये 50 पिसे ची वाढ झाली आहे. पण असे करत करत आता 14.2 किलोच्या सिलेंडर ची किम्मत ही 1003 रुपये झाली आहे. आणि हा सर्व सामान्य जाणते साठी चिंतेचा विषय आहे.

गॅस सिलेंडर किंमत

LPG  च्या घरगुतीच नवे तर व्यावसायिक गॅस सिलेंडर मध्ये ही वाढ झाली आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडर मध्ये 8 रुपये एवढी वाढ झाली आहे. आजपासून दिल्लीत गॅस सिलेंडर ची किंमत 2354 रुपये एवढी झाली आहे. तर ही किंमत देशभरात या किमतीच्या सरासरीत आहे मागील 7 मे ला गॅस च्या किमतीत 10 रुपयांनी स्वस्त झले होते.


📢 एक शेतकरी एक डीपी योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 कुसुम सोलर पंप अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!