Lpg Gas Price 2022 | गॅस सिलेंडर,पेट्रोल आणि डझेल दारात मोठी कपात !

Lpg Gas Price 2022 : नमस्कार राज्यतील महागाई ने त्रस्त असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा केंद्र सरकारने ना सर्व सामान्य जाणते साठी मोठा निर्णय घेतला आहे. तर तो म्हणजे आता गॅस सिलेंडर, पेट्रोल आणि डिझेल दरामध्ये अचानक मोठी कपात करण्यात आली आहे. चला तर बघू या कशाचा दरात किती कपात झाली आहे. त्या साठी हा लेख संपुर्ण वाचा.

केंद्र सरकार सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी गॅस सिलेंडर. च्या दरात 200रु आणि पेट्रोल दरात 9.50 रु तर डिझेल दरात7 रु एवढी कपात करण्यात आली आहे.

Lpg Gas Price 2022

हा निर्णय केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी रात्री पासून पेट्रोल डिझेल आणि गॅस सिलेंडर च्या नवीन किमती लागू होणार होणार. असल्याची घोषणा केली आहे कारण पेट्रोल डिझेल च्या सतत भाव वाढीमुळे सामान्य जनता ही शासनाकडे तक्रार करत होते. त्यामुळे सरकार ला भाववाडीबद्दल निर्माण घेणे आवश्यक झाले होते.

पेट्रोल चे आजचे भाव

शनिवारी पेट्रोल डिझेल वरील दरात कपात केली आहे. ही माहिती देताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की आम्ही पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रति लिटर 8 रु आणि डिझेल 6 रु प्रति लिटर कमी करत आहोत. या कारणामुळे पेट्रोल च्या दरात 9.5रु तर डिझेल च्या दरात7 रु एवढी कपात झाली आहे.

केंद्र सरकारने प्रधानमत्री उज्ज्वला योजनेच्या 9 कोटीहून अधिक लाभार्थ्यांना प्रति गॅस सिलेंडर 200 रु गॅस सबसिडी देण्याची घोषणा ही केली गेली आहे. त्यामुळे प्रधान मंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. 

पेट्रोल डिझेल भाव महाराष्ट्र

पेट्रोल पेट्रोल डिझेल आणि गॅसच्या दरामध्ये मोठी वाढ झाल्यामुळे झाल्यामुळे महागाईच्या झालेल्या सर्वसामान्य जनतेला. सोसावे लागत होत्या आता केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

दरम्यान करुणा च्या साधू भावा नंतर आता हळूहळू जागतिक अर्थव्यवस्था बाहेर येत आहे. यासोबतच जगभरात ऊर्जेची मागणी वाढत आहे. परंतु मागणी वाढल्याने पुरवठा करण्यासाठी ठोस पावले उचलली गेली नसल्याने गॅसच्या दरात लक्षणीय वाढ झाली होती.

पेट्रोल भाव महाराष्ट्र

जर तुम्हाला तुमच्या शहरातील गॅस सिलेंडरचे सध्याचे दर जाणून घ्यायचे असतील. तर तुम्ही सरकारी तेल कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर वेबसाइटला भेट देऊन त्या विषयी माहिती घेऊ शकता. घरगुती गॅस सिलिंडरचा दर तपासण्यासाठी सरकारी तेल कंपनी आयएएसच्या वेबसाईटवर जावे लागते.


📢 कुसुम सोलर पंप या 16 जिल्ह्यांसाठी कोटा उपलब्ध :- येथे पहा 

📢 नवीन विहीर अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

close button
error: Content is protected !!