Lottery For Free Ration | फ्री रेशन घेणाऱ्या नागरिकांची लागली लॉटरी ! पहा काय आहे हि नवीन योजना 1

Lottery For Free Ration: नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो रेशन कार्डधारकांसाठी आता शासनामार्फत एक नवीन योजना योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेमध्ये लाभ लाभ घेणाऱ्यांसाठी ही योजना आहे.

की लॉटरी च आहे असं या योजनेत लाभ मिळालेल्या रेशन कार्ड धारकांचे म्हणणे आहे. या योजनेअंतर्गत आता रेशन कार्ड शिवाय धान्य घेणे ही घेऊ शकतात.

Lottery For Free Ration 

आपली केंद्र सरकार व राज्य सरकार ही देशातील गरीब नागरिकांसाठी केंद्र सरकारकडून मोफत रेशन योजना ही सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत जे खूपच गरीब असे कुटुंब आहे.

अशा कुटुंबांना दोन रुपये किलो गहू आणि तीन रुपये किलो उंदराने तांदूळ हे दिले जाते. मात्र करू नका पासून सरकारकडून नागरिकांना मोफत धान्य वाटप केले जात आहे. त्या अगोदर नागरिकांना याचे पैसे द्यावे लागत होते.

शेतीविषयक व योजनाची माहिती साठी whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

सरकारच्या या योजनेमुळे ज्या नागरिकांकडे रेशन कार्ड नाही आणि धान्याची गरज आहे. अशा नागरिकांना आता रेशन कार्ड नसले तरीही रेशन मिळवता येणार आहे. त्यासाठी तुम्हाला एक तुमचे फॅमिली आयडी तयार करावी लागेल. त्यासाठी शासनाच्या या वेबसाईटवर तुम्हाला जावे लागेल.

कसा बनवला जाईल फॅमिली आयडी

कुटुंब नोंदणीसाठी कुटुंबातील सर्व सदस्यांकडे या आधार कार्ड असणे अनिवार्य आहे. कुटुंब नोंदणीसाठी सर्व सदस्यांचे मोबाईल ओटीपी द्वारे ही केवायसी करणे अनिवार्य आहे. आणि ज्याच्यासाठी सर्व सदस्यांची मोबाईल नंबर आधार कार्ड ची लिंक केले जावेत.

अशा कुटुंबाकडे ज्यांच्याकडे रेशन कार्ड उपलब्ध आहेत. त्यांचा रेशन कार्ड क्रमांक हा फॅमिली आयडी असेल. आणि त्यांना फॅमिली आयडी बनवण्याची गरज नाही. म्हणून मी नंतर आधार क्रमांक टाकून फॅमिली (Lottery For Free Ration) आयडी डाऊनलोड प्रिंट केला जाऊ शकतो.


📢 राज्यातील या 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 13 हजार :- येथे पहा 

📢 नवीन कांदा चाळ अनुदान योजनेचे नवीन अर्ज सुरु :- येथे पहा 

Leave a Comment