Lic Policy Details Best | फक्त २० रुपये भरून मिळवा तब्बल 2 लाख 65 हजार… पहा सविस्तर माहिती

Lic Policy Details: सरकार नागरिकांच्या हितासाठी सतत वेगवेगळ्या योजना राबवत असते. सध्या केंद्र सरकारने एलआयसीच्या माध्यमातून नागरिकांसाठी नवी योजना सुरू केली आहे.

या योजनेअंतर्गत केवळ २० रुपये वाचवून लाखो रुपयांची बचत होऊ शकते. या पोस्टमध्ये योजनेअंतर्गत फक्त 20 रुपये भरून लाखो रुपये कसे वाचू शकता याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

Lic Policy Details

या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर, तुम्हाला दरमहा एक निश्चित रक्कम भरावी लागेल ज्यामुळे तुमचे पैसे सुरक्षित होतील आणि हे पैसे तुम्हाला कठीण काळात उपयोगी पडतील.

फक्त वीस रुपयांची बचत करून लाखो रुपये पैसे वाचवू शकतात. या योजनेमुळे नागरिकांमध्ये बचतीची सवय लागु शकते. तसेच यामुळे पैसे सुरक्षित देखील राहतील.

शेतीविषयक व योजनाची माहिती साठी whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

एलआयसीच्या या योजनेचे नाव आधार शिला योजना आहे. या योजनेमध्ये अनेक प्रकारचे पर्याय देण्यात आले आहेत.

काय आहे हि योजना 

या योजनेत केलेल्या बचतीसोबतच नागरिकांना कुटुंबासाठी एकून 2 लाख रुपयांचे जोखीम देखील दिली जाणार आहे. जर आधार शिला योजनेत पैसे जमा करण्यास इच्छुक असला तर खालीलपैकी कोणतीही योजना घेऊ शकता.

या योजनेत  4 लाख पर्यंत कव्हरेज मिळते –  योजनेत गुंतवणूक करत असलेल्या नागरिकांना 20 वर्षांमध्ये एकून 143778 रुपये जमा होतील आणि शेवटी 265000 रुपये मिळतील.

या जोमानेंची महत्वाची बाब म्हणजे तुम्ही 30 टक्के सरकारी कर (Lic Policy Details) देखील वाचवाल, म्हणजेच तुम्ही एकूण 44,660 रुपये वाचवाल.


📢 शेतात पाईप लाईन करण्यासाठी मिळणार एवढे अनुदान :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजनेचे नवीन अर्ज सुरु :- येथे पहा 

Leave a Comment