Lic Pension Scheme 2023 Best | आता विवाहित जोडप्यांना मिळणार दरमहा 18500 रुपये पेन्शन ! येथ पहा सविस्तर माहिती

Lic Pension Scheme 2023: नमस्कार आपल्या देशात आपले सरकार हे नागरिकांच्या हितामध्ये नवनवीन योजना या रावतच असतात. नागरिकांना बऱ्याच गोष्टींचा लाभ होतो.

एलआयसी ही स्कीमची आहे ती नागरिकांना अडचणीच्या वेळेस खूप मदत करत असते. प्रधानमंत्री वय वंदना योजना या योजनेविषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत.

Lic Pension Scheme 2023

प्रधानमंत्री वय वंदना योजना पेन्शन योजना केंद्र सरकारने 16 मे 2020 रोजी जाहीर केली. नावाप्रमाणे या योजनेमुळे विवाहित जोडप्यांना सुरक्षित मासिक पेन्शन मिळू शकते. ही योजना भारतीय चालवली जात आहे.

आणि विवाहित जोडपे. 31 मार्च 2023 पर्यंत या योजनेत गुंतवणूक करू शकतात. विवाहित जोडपे साठ वर्षाचे झाल्यावर या योजनेचा लाभ घेऊ शकता. खाली नमूद केलेल्या प्लॅन द्वारे जोडप्यांना अठरा हजार पाचशे रुपये मासिक पेन्शन सहज मिळू शकते.

शेतीविषयक व योजनाची माहिती साठी whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

प्रधानमंत्री वयवंदना योजना

विवाहित जोडपे वयाची साठ वर्ष लढल्यानंतर प्रधानमंत्री वयवंदना योजना पेन्शन योजनेत. जास्तीत जास्त 15 लाख रुपयांची गुंतवणूक करू शकतात. यापूर्वी एखादी व्यक्ती या योजनेत जास्तीत जास्त 7.5 लाख रुपयाची गुंतवणूक करू शकतात.

जी नंतर सरकारने वाढवली साठ वर्षावरील विवाहित जोडपे या योजनेची. निवड करू शकतात. कारण इतर अनेक योजनांच्या तुलनेत ती ज्येष्ठ नागरिकांना जास्त व्याज देते.

ज्येष्ठ नागरिकांना अधिक लाभ मिळतील

दरमहा 18 हजार पाचशे रुपये पेन्शन मिळवण्यासाठी. पती-पत्नी दोघांनाही प्रधानमंत्री वयवंदन योजनेत 15 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. जोडप्यांनी गुंतवलेली एकूण रक्कम 30 लाख रुपये असेल या योजनेवर.

जोडप्याला वार्षिक दोन लाख 22 हजार रुपये 7.40% वार्षिक व्याजदराने मिळतील. जर तुम्ही रुपये दोन लाख 22 हजाराला बाराने भागले. तर तुम्हाला 18 हजार (Lic Pension Scheme 2023) पाचशे रुपये मासिक पेन्शन मिळेल.

या योजनेत केवळ एक व्यक्ती 15 लाख रुपये गुंतवले तर मासिक परतावा 9250 रुपये असेल विशेष म्हणजे ही योजना दहा वर्षासाठी आहे.


📢 आता भावकीतील शेतीचे वाद मिटवा दोन हजार रुपयात :- येथे पहा 

📢 कांदा चाळ योजनेचे नवीन अर्ज सुरु :- येथे पहा 

Leave a Comment