LIC Kanyadhan Policy: भारतीय आयुर्विमा महामंडळामार्फत सर्वांसाठी विविध विमा पॉलिसी चालू करण्यात आलेले आहेत. विविध पॉलिसीपैकी कन्यादान एलआयसी पॉलिसी ही पण; त्यापैकीच एक आहे.
पॉलिसीधारकांचा अकस्मात मृत्यू झाल्यास किंवा अन्य कुटुंबावर आर्थिक संकट आल्यास मुलींना आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने ही कन्यादान पॉलिसी मंडळ मार्फत योजना आखण्यात आली आहे.
LIC Kanyadhan Policy
या पॉलिसी अंतर्गत पॉलिसी धारक किंवा पालक आपल्या एका किंवा 1 पेक्षा जास्त मुलींचा विमा उतरू शकतात. म्हणजेच 1 पेक्षा जास्त मुलींना लाभार्थी म्हणून नामांकित करू शकतात. अकस्मात पॉलिसी धारकांचा मृत्यू झाल्यास वारसदार म्हणून मुलींना पॉलिसीचा लाभ देण्यात येतो.
तर मग भन्नाट LIC च्या या विमा पॉलिसीमुळे मुलींना त्यांच्या शिक्षणासाठी विवाहासाठी व इतर आर्थिक गरजांसाठी इतरांवर कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता पडत नाही.
शेतीविषयक व योजनाची माहिती साठी whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
पॉलिसीसाठी काय असेल वयोमर्यादा
सर्वात अगोदर या पॉलिसीसाठी आपल्याला पॉलिसीधारकाचे व माहीत असणे गरजेचे आहे.शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर वय वर्ष 18 पूर्ण झालेले पाहिजे त्याचप्रमाणे या पॉलिसीलाही 18 वर्ष पूर्ण झालेले पाहिजे. जास्तीत जास्त वय 55 वर्ष पर्यंत असले तर चालते.
आपल्या पाल्याचे वय 3 ते 25 पर्यंत चालते. अधिक माहितीसाठी तुम्ही एलआयसीच्या ऑफिशियल वेबसाईटवरून माहिती घेऊ शकता किंवा आपल्या आसपासच्या विमा एजंट कडून माहिती घेऊ शकता.
एलआयसी हप्ता किती ??
पॉलिसीधारक व आपल्या पाल्यांच्या या दोन्हीच्या व अनुसार पॉलिसी प्रीमियम म्हणजेच हप्ता वेगवेगळ्या असू शकतो. जर तुम्ही 121 रुपये दररोज धरले तर तुम्हाला मुलीच्या लग्नासाठी 21 लाख (LIC Kanyadhan Policy) रुपये एवढी बलाढ्य रक्कम मिळणार आहे.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- फॉर्म अर्जाचा नमुना
- बँक पासबुक
- पासपोर्ट साईज फोटो
- रहिवासी दाखला
- मुलीचे जन्म प्रमाणपत्र
- मुलीच्या वडिलांचे आधार कार्ड
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र
📢 सोलर पंप अनुदान योजना नवीन अर्ज सुरु :- येथे पहा
📢 नवीन कांदा चाळ साठी नवीन अर्ज सुरु :- येथे पहा