Land Update From Court Best | लग्नानंतर मुलीचा वडिलांच्या संपत्तीवर अधिकार आहे की नाही ! काय म्हणतो कायदा 2005

Land Update From Court: नमस्कार लग्नानंतर मुलीचा संपत्तीवर कोणताही अधिकार नाही. ही मानसिकता चुकीची असल्याची टिप्पणी गुजरात उच्च न्यायालयाने हे केले आहे. गुजरात उच्च न्यायालयाने शुक्रवारी एका सुनावणी दरम्यान ही टिप्पणी केली आहे.

हायकोर्टाने म्हटले की मुली आणि बहीण यांच्या बद्दलची समाजाची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. कारण लोकांना वाटते की लग्नानंतर मुलीचा संपत्तीवर कोणताही हक्क राहत नाही

Land Update From Court

ही मानसिकता चुकीची एका प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान खंडपीठाने याचिका कर्त्यावर टिप्पणी करत. म्हटले की फक्त बहिणच लग्न झालं. म्हणजे तिचा संपत्तीवर अधिकार नाही असे नाही. ती तुमची बहीण आहे.

तुमच्यासोबत एका कुटुंबातील जन्म झाला आहे. त्यामुळे मुलीचा लग्नानंतर आई-वडिलांच्या संपत्तीवर हक्क नाही. ही मानसिकता चुकीची असून ती बदलणे गरजेचे आहे.

शेतीविषयक व योजनाची माहिती साठी whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

कौटुंबिक मालमत्ता वादावर

हायकोर्टाचा मोठी टिप्पणी सरन्यायाधीश अरविंद कुमार आणि न्यायमूर्ती हे शास्त्री. यांनी खंडपीठात कौटुंबिक मालमत्ता (Land Update From Court) वाटप संदर्भातील याची केवळ सुनावणी सुरू होती.

लग्नानंतर वडिलांच्या संपत्तीवर अधिकार नसतो का ? पहा सविस्तर माहिती 

कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाला आवाहन देत गुजरात उच्च न्यायालयाने याचिका दाखल करण्यात आली होती. 

मुलांचे कुटुंबातील स्थिती बदलली नाही तर मुलींची ही स्थिती बदलणार नाही. सरन्यायाधीशांनी त्यापुढे मोठी टिप्पणी केली. न्यायाधीशांची या जगात त्यांना म्हटली की मुलगा विवाहित किंवा अविवाहित राहील. 


📢 खरीप पिक विमा 724 कोट रुपये मंजूर पहा कोणत्या जिल्ह्यासाठी :- येथे पहा 

📢 नवीन विहीर साठी मिळणार 4 लाख रुपये अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment