Land Survey Maps Online Maharashtra Best | आपल्या जमिनीचे सर्वे नंबर, नकाशे सर्व रेकॉर्ड पहा मोबाईलवर ! पहा सविस्तर माहिती 1

Land Survey Maps Online Maharashtra: नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत. की आपल्या जमिनीचे सर्वे नंबर व आपल्या जमिनीचा. नकाशा हा आपल्याला ऑनलाइन पद्धतीने आपल्या मोबाईलवर कशाप्रकारे पाहता येणार आहे.

आपण हे सर्व रेकॉर्ड आपल्या मोबाईल मध्ये पीडीएफ च्या माध्यमातून डाऊनलोड करून सेव करू शकतात. तर हे आपल्या जमिनीचे सर्व जुने रेकॉर्ड पाहण्यासाठी आम्ही तुम्हाला खाली एक लिंक दिलेली आहे. त्या लिंक वर जाऊन तुम्ही तुमच्या जमिनीचे सर्व रेकॉर्ड व नकाशे पाहू शकतात.

Land Survey Maps Online Maharashtra

शेतकरी हो बऱ्याच वेळेस असे होते. की आपल्या सातबारावर असलेली जमीन व आपल्याकडे प्रत्यक्षात असलेली जमीन यामध्ये फरक होतो. तर हा फरक कुठे झाला आहे व त्याचं कारण काय आहे. हे आपण आपल्या जमिनीचा नकाशावरून बघू शकतो बऱ्याच वेळा सातबारा वर असलेली. जमीन ही प्रत्यक्षात नसल्यामुळे शेतजमिनीचे वाद ही नेहमी होत राहतात.

शेतीविषयक व योजनाची माहिती साठी whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 

त्यासाठी भारताच्या भूमीलेख विभागाकडून यावर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यासाठी शासनाने उपग्रहाद्वारे तुमच्या जमिनीची अचूक मोजणी करून सातबारा. नुसार जमिनीचे रेकॉर्ड अपडेट (Land Survey Maps Online Maharashtra) करणे यासाठी यंत्रणा उभा करण्यात आली आहे.

जमिनीची मोजणी करावी 

बऱ्याचदा असे होते की आपण नवीन जमीन खरेदी केली त्यावेळेस सातबारावर जी जमीन असते. आणि प्रत्यक्षात जमीन असते त्यामध्ये हा फरक असतो. त्यासाठी आपण जमिनीचे नकाशे व सातबारा आहे. जमीन खरेदी करताना पाहायला पाहिजे जमिनीची अजून मोजणी करण्यासाठी.

आपल्या जमिनीचे सर्वे नंबर आणि नकाशे पाहण्यासाठी येथे क्लिक करा

आता उपग्रहाद्वारे जमीन मोजणीचा उपक्रम राबविला जात आहे. ज्यामध्ये राज्यातील औरंगाबाद व पुणे जिल्ह्यात हा उपक्रम राबवला जात आहे. या दोन जिल्ह्यातील खुलताबाद व बारामती या तालुक्यातील प्रत्येक दहा गावांचा समावेश करण्यात आला आहे.


📢 शेतकरी हो हि torch खरेदी करा 1 किलोमीटर पर्यंत देते उजेड :- येथे पहा  

📢 कांदा चाळ अनुदान योजना चे अर्ज सुरु :- येथे पहा 

Leave a Comment