Land Records Online Maharashtra: मित्रांनो आपली चावडी महसूल विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला. एक महत्त्वपूर्ण असा डिजिटल पर्याय म्हणजे डिजिटल. आपली चावडी ज्या आपली चावडीच्या माध्यमातून शेतकऱ्याला अगदी घरबसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून.
गावातील होणाऱ्या जमिनी विक्रीचे व्यवहार त्याच्या जमिनिच्या संदर्भातील फेरफार फेरफारच्या नोटिसी. एखाद्या सातबारे वरती कर्जाचा बोजा चढवण्याची नोटीस असेल.
बोजा उतरवण्याच्या संदर्भातील नोटीस असेल वारसाच्या नोंदी असतील. किंवा इतर काही पोटाच्या आदेश असतील अशा सर्व नोटिसी ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे.
Land Records Online Maharashtra
या ठिकाणी आपल्याला सातबारा विषय मालमत्ता विषय किंवा मोजणी विषयक. अशा प्रकारच्या आपल्या चावडी दाखवल्या जात आहेत.
याच्यामध्ये आता आपण जे काही सातबारा विषयी आपले चावडी पाहणार आहोत. याच्यासाठी आपल्याला जिल्हा निवडायचा आहे. त्याच्याखाली तालुका दिलेला आपला जो तालुका जिल्हा असेल तर निवडायचा आहे.
आपलं गाव त्या ठिकाणी निवडायचे आणि त्याच्याखाली दिलेला आहे. तो अंक (Land Records Online Maharashtra) ते डिजिट आपल्याला वरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता.
आपल्या गावाची चावडी
आपल्याला आपल्या गावाची चावडी दाखवली जाईल त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या नोटीस या ठिकाणी दाखवलेले आहेत. याच्यामध्ये खरेदी विक्रीचे व्यवहार असतील तर त्यासाठी खरेदी असेल बोजा चढवलेला असेल.
आपली चावडी वरील सर्व माहिती व लॉगीन करण्यासाठी येथे क्लिक करा
तर बोजेच्या नोटिसी असतील किंवा वारसाच्या नोंदी असतील. शेवटची तारीख देण्यात आलेली आहे. आणि कुठल्या प्रकारच्या नोटीसी आहेत. त्याच्या संदर्भातील माहिती देखील चढवून असेल खरेदी विक्री असेल.
अशा प्रकारे माहिती देण्यात आलेली आहे. आता याच्यामध्ये तुमच्या संदर्भातील एखादी जर नोटीस असेल नसेल तर तुम्ही सर्व फेरफार सुद्धा अगदी दोन मिनिटांमध्ये चेक करू शकता.
📢 शेतात पाईप लाईन करण्यासाठी मिळणार अनुदान :- येथे पहा
📢 कांदा चाळ अनुदान योजनेचे नवीन अर्ज सुरु :- येथे पहा