Land Records Maharashtra Online Best | आता फक्त 100 रुपयात नावावर करा आपली वडिलोपार्जित जमिन | येथे पहा सविस्तर माहिती

Land Records Maharashtra Online: आपल्याला वडिलांची जमीन ही आपल्या अपत्याच्या नावावर करायची असेल तर तुम्हाला ते 100 रुपया मध्येच करता येते. आपली जमीन जर नावावर करायची असेल तर तुम्ही अर्ज करू शकता. 

7/12 वर आपले नाव लावण्यासाठी तुम्ही आता ऑनलाईन अर्ज करू शकता. तसेच आपली जमीन आपल्या मुलांच्या नावावर हस्तांतरित करायची असेल तर ते काम 100 रुपयात करता येते.

Land Records Maharashtra Online

शासनाने जमिन नावावर करण्यासाठी एक परिपत्रक तयार केले आहे. त्याच्या मध्ये 100 रुपयांमध्ये जमीन नावावर करता येते. ते परिपत्रक पाहण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर जाऊन आपली जमीन नावावर करू शकता.

शेतीविषयक व योजनाची माहिती साठी whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

जमीन नावावर करणे,  वडिलांकडून मुलांकडे किंवा मुलीकडून आईकडे मुलाकडे किंवा मुलीकडे हस्तांतरित करायची प्रक्रिया आता ऑनलाईन राबविण्यात येते.

100 रुपयात जमीन नावावर

जमीन नावावर करण्याची योजना तयार केली आहे. परंतु आता महाराष्ट्र शासनातर्फे आदेश काढण्यात आले. असून हिंदू कुटुंब पद्धती नुसार वडिलांचे किंवा आईची जमिन आपल्या मुलांमध्ये वाटून देण्यासाठी वाटणी पत्र करत असताना. महाराष्ट्र महसूल अधिनियम 85 या नुसार अर्ज करण्याचे लोकांना अधिकार देण्यात आले आहे.

100 रुपयात जमीन कशी नावावर करायची याची माहिती शासनाच्या परिपत्रकामध्ये दिली आहे. या अधिकाराचा वापर करून 100 रुपयांच्या स्टॅम्प वर हे वाटणी पत्र आणि त्याचे अनेक भाग करून देण्यात.

100 रुपयात जमीन नावावर कशी करायची येथे पहा 

कोणत्याच प्रकारे अडचण येत नाही,अशी घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्र महसूल अधिनियम कलम 85 नुसार रक्ताच्या नात्यात असलेल्या व्यक्तिची जमीन ही तात्काळ नावावर करून देणे (Land Records Maharashtra Online) असा सूचना शासनाकडून तहसीलदारांना दिलेली आहे.


📢 सोलर पंप योजनेचे तुमचे अर्ज पात्र कि अपात्र पहा कसे पहायचे आपल्या अर्जाची स्थिती :- येथे पहा 

📢 कांदा चाल अनुदान योजनेचे नवीन अर्ज सुरु :- येथे पहा 

Leave a Comment