ऑनलाईन पद्धतीने कसे चेक करायचे
- 1985 पासून ची जुने सातबारे फेरफार पाहण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला शासनाच्या महाभूमी डिजिटल सातबारा या वेबसाईटवर जायचे आहे.
- या महाभूमी डिजिटल सातबारा बघण्यासाठी आम्ही लिंक खाली दिलेली आहे.
- या लिंक वर एक तुमच्यासमोर पेज उघडेल त्या पेज मध्ये तुम्हाला लॉगिन करायचे असते.
- त्यासाठी तुम्हाला एक तुमचा नवीन लॉगिन आयडी तयार करायचा असतो जर तुम्ही आधी रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर तुम्हाला तुमचा पासवर्ड हा माहित पाहिजे
- न्यू रजिस्ट्रेशन ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक फॉर्म येईल आपल्याला या फॉर्ममध्ये पहिले आपले संपूर्ण नाव, आडनाव, मोबाईल नंबर, व्यवसाय, ईमेल आयडी, जन्मतारीख, प्लॉट नंबर, पिन कोड, रस्ता लोकेशन, जिल्हा, तालुका आणि राज्य हे सर्व टाकायचे आहे तो फॉर्म पूर्णपणे भरून झाल्यावर.
शेतकरी हो आता 1985 पासून चे 7/12 ,8अ व फेरफार पाहण्यासठी येथे क्लिक करा