Land Record Online Maharashtra | जमिनीचे जुने रेकॉर्ड ऑनलाईन ! लवकरच उर्वरित 11 जिल्हे होणार ऑनलाईन

Land Record Online Maharashtra: मित्रांनो आता राज्यातील सर्वच्या सर्व जिल्ह्यातील अर्थात 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना. त्यांच्या जमिनीचा जुना रेकॉर्ड 1880 पासूनचा रेकॉर्ड हे ऑनलाईन पद्धतीने पाहण्यासाठी उपलब्ध होणारे.

मित्रांनो याच्या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय 4 जानेवारी 2023 रोजीआला आहे. मित्रांनो 6 जून 2014 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील सर्वच्या सर्व जिल्ह्यामधील.

जमिनीचा 1880 पासून जे दस्तऐवज आहेत. जे जुने रेकॉर्ड आहे ते स्कॅनिंग करून शेतकऱ्यांना डिजिटल. स्वरूपामध्ये उपलब्ध करून देण्यासाठी एक प्रकल्प हाती घेण्यात आलेला होता.

शेतकऱ्यांचे 1980 पासूनचे सर्व रेकॉर्ड ऑनलाईन करण्यासाठी एवढा निधी मंजूर येथे पहा 

Land Record Online Maharashtra

ज्याच्यासाठी 27 कोटी रुपयांच्या निधीचे तरतूद करण्यात आले होते. याच्यासाठी आपण जर पाहिलं तर राज्यातील. सहा विभागामधील एकूण 34 जिल्ह्यातील तीन गटामध्ये त्याची विभागणी करण्यात आलेली होती.

ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर 22 जिल्ह्यांचा एक गट 11 जिल्ह्याचा एक गट. आणि अहमदनगर जिल्ह्याचा एक सेपरेट गट असे तीन गट करून या ठिकाणी कारवी. मॅनेजमेंट डाटा सर्विसेस लिमिटेड याचप्रमाणे सीएमसी लिमिटेड अशा तीन कंपन्यांमध्ये काम देण्यात आलेलं होतं.

लवकरच या उर्वरित अकरा जिल्ह्याचे शेतकऱ्यांचे record होणार ऑनलाईन येथे पहा 

6 जून 2014 च्या शासन निर्णयानुसार

आणि अद्याप देखील जमाबंदी आयुक्तांकडे दोन कोटी पेक्षा जास्त रकमेची त्यांच्याकडे उपलब्धता होते. परंतु या दहाची अपलोड करत असताना पेपरची साईज किंवा अधिकचे पेपर. वगैरे वगैरे बऱ्याच साऱ्या समस्या या ठिकाणी निर्माण झाल्या होत्या.

त्याच्यामध्ये काही तफावत आलेली होती. आणि याच्यासाठी जसं येईल कारण आपण जर पाहिलं. तर 6 जून 2014 च्या शासन निर्णयानुसार प्रत्येक जिल्ह्याचे किती रेकॉर्ड अपलोड होणारे. त्याचे संख्या मर्यादित करण्यात आली होती. 

6 जून 2014 च्या शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Leave a Comment