Land Record New Update | वडिलांच्या संपत्ती मध्ये मुलीचा किती वाट असतो ? पहा काय सांगतो कायदा

Land Record New Update | वडिलांच्या संपत्ती मध्ये मुलीचा किती वाट असतो ? पहा काय सांगतो कायदा

Land Record New Update

Land Record New Update: नमस्कार मित्रांनो आपल्याला माहितीच आहे. की आपल्या देश्यामध्ये वडिलांच्या संपत्ती साठी दोन भावा भावा मध्ये भांडण होतात. आणि यासाठी शासनाने अनेक प्रकारचे कायदे निर्माण केले आहे.

पण तरी ही आज भाऊ भावा सोबत बोलत नाही कारण की त्यांना वाटते की आपल्या वडिलोपार्जित संपत्ती ही याला जास्त मिळाली किंवा मला कमी मिळाली. असे असताना आता या मध्ये आणखी एक मुद्दा आला आहे.

चला तर पाहू काय आहे हा मुद्दा व याचा काय फरक पडेल. आपल्या वडिलोपार्जित संपत्ती मध्ये जाणून घेण्यासाठी हा लेख सविस्तर वाचा.

Land Record New Update

आपल्या देशात काही कारणामुळे जर वडिलोपार्जित संपत्ति ही मिळण्या बाबत किंवा बरोबर वाटण्याबाबत अनेक गैर समज आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे आपल्याला कायद्याची माहीत असलेली अपूर्ण माहिती आहे.

तर आम्ही आपल्याला या लेखामध्ये याच कायद्या बद्दल माहिती देणार आहोत. की नेमके काय कायदे आहे आपल्या वडिलोपार्जित संपत्तीचे काय होणार. व किती वाटे होणार त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.

वडिलोपार्जितसंपत्ती मध्ये मुलीचा हक्क किती 

सध्या भारतात मुलींना वडिलांच्या संपत्ती मध्ये किती अधिकार आहे. आणि मुलींना वडिलांच्या मालमत्तेत वाटप कधी मिळत नाही याबाबत स्पष्ट कायदा आहे. त्यामुळे तुम्हाला कुठेही गोंधळून जाण्याची गरज नाही आपल्या देशात मालमत्तेच्या विभाजनाला वेगवेगळे कायदे आहेत.

हा कायदा सर्व धर्माचा कायदा आहे. यातील काही कायदे संसदेने देखील बनवले आहे वडीलोपार्जित मालमत्ता मध्ये मुलीचा हक्क किती आणि कायदा काय सांगतो. ही हिंदू उत्तराधिकारी कायदा 1956 भारतातील हिंदू साठी तसेच मुस्लिमांसाठी त्यांच्या वैयक्तिक कायदे आहेत. असेच कायदे ख्रिश्चनांसाठीही आहेत.

कायदा काय सांगतो 

वडिलोपार्जित मालमत्तेच्या बाबतीत एक ते दोन पिढ्यानतर मुलीचे हक्क जवळजवळ कमी तर होत जातात. परंतु 2005 मध्ये हिंदू उत्तराधिकारी कायद्यात काही बदल केला आहे. त्या कायद्यानुसार आता वडिलांच्या संपत्ती मध्ये आता मुलीला मुला इतकाच अधिकार देण्यात आला आहे.

मुलिला संपत्ती मध्ये हक्क कधी मिळत नाही 

जर एखाद्या मुलीने तिच्या वारसा हक्काचा त्याग केला तर तिला मालमत्तेत कोणताही हक्क मिळत नाही. मग ही मालमत्ता तिच्या वडिलांची स्व कष्टाअर्जित असो किंवा वडिलांची स्वतंत्रपणे मिळवलेली मालमत्ता असो. जर मुलीने तिचा वाटा सोडला असेल आणि नोटरी बोंड वर तिची स्वाक्षरी असेल. आणि त्या कागदपत्राची कागद नोंद झाली असेल तर त्यावर मुलीचा कोणताही अधिकार उरत नाही.

जर वडिलांनी स्वतः मिळवलेल्या मालमत्तेला मृत्युपात्रात मुलीच्या नावे लिहून मुलींना पूर्णपणे नाकारले असेल. आणि या मृत्युपत्र ची नोंद झाली असेल तर वडिलांच्या मृत्यूनंतर मुलींना मालमत्तेत कोणताही अधिकार मिळत नाही.

परंतु हे लक्षात घ्या की वडील स्वतः घेतलेली मालमत्तेच मृत्युपत्र करू शकतात. परंतु वडिलोपार्जित संपत्तीच्या संदर्भात कोणतीही मृत्युपत्र करू शकत नाही. ती व्यक्ती आपल्या मुलीचा हक्क हिरावून घेऊ शकत नाही.


📢 सोलर पंप साठीयोजन 95% अनुदानावर सुरु 2022 :- येथे पहा 

📢 नवीन विहीर साठी शासन देते 100% अनुदान ऑनलाई अर्ज सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!