Land Reate All Maharashtra: नमस्कार राष्ट्रीय व समृद्धी महामार्ग मुळे शेत जमिनीला प्रचंड भावाला आहे. रस्त्याच्या बाजूची जमीन एका कोटीच्या वर दराने विकली जाते आहे. ग्रामीण भागातही शेत जमिनीचे भाव वाढले आहेत.
बागायती परिसरातील शेतीला सर्वाधिक दर आहे. विशेषत परतवाडा, मल्हारा, धामणगाव गडी, अंजनगाव, आसेगाव, अमरावती, नाशिक आणि नांदगाव खंडेश्वर परिसरात परिसरातील समृद्धी व राष्ट्रीय महामार्ग गेल्यामुळे. येथील जमिनीला कोटीचा भाव आला आहे.
सर्वात जास्त जमिनीला भाव या जिल्ह्यात आहेत येथे पहा कोणता जिल्हा
Land Reate All Maharashtra
अमरावती परतवाडा या शहरासह जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गामुळे जमिनीचे भाव गणाला भिडले आहेत. त्यामुळे जमीन मालक कोट्यावधीश झाले.
तर दुसरीकडे माळरान शेजारी असलेल्या जिरायती जमिनीला मात्र कमी भाव मिळत आहे. मेळघाटच्या धारणी चिखलदरा तालुक्यात आदिवासींच्या जमिनी गैर आदिवासींनी विकत घेणे गुन्हा आहे.
त्यामुळे तालुक्यातील डोंगराच्या कडेला किंवा जंगला शेजारी असलेल्या जिरायती शेतीचे भाव पडले आहेत.
गेल्या एक वर्ष्यात जमिनीच्या भावात एवढ्या टक्क्यांनी झाली वाढ येथे पहा
सर्वाधिक कमी दर
डोंगराळ व नापीक जमिनीचे दुय्यम दर्जाच्या जमिनीला शहरानजीक कोटीचा भाव. तर डोंगराच्या कडेला व जिरायती असलेल्या दूरवरील. जमिनींना सर्वच तालुक्यांमध्ये दीड ते तीन लाख रुपये एवढाच भाव आहे.
रस्त्यामुळे आले जमिनीला भाव
बागायती शेतीला सुरुवातीपासून भाव आहेत. परंतु समृद्धी महामार्गामुळे जमिनीचे भाव दुप्पट झाले होते. ज्या शेतकऱ्यांकडे रस्त्याच्या बाजूला जमिनी आहेत ते मालामाल झाले आहेत. परंतु जिरायती शेतीला म्हणावा तसा भाव नाही.