- पहिला व महत्त्वाचा नियम असा आहे की जर तुम्ही एखाद्या सर्वे नंबर मधील दोन ते तीन एकर क्षेत्र असलेल्या सर्वे नंबर मधून एक ते तीन गुंठे विकत घेत असाल तर त्याबाबतचा दस्त होणार नाही म्हणजेच की ती जे मी तुम्ही विकत जरी घेतलेली असली तरी ती जमीन तुमच्या नावावर होणे शक्य नाही.
परंतु किंबहुना जर तुम्ही त्या सर्वे नंबर मधून एक दोन उंटाचे तुकडे जरी झाले तरी जिल्हाधिकारी किंवा सक्षम प्राधिकरणाची मंजुरी घेतलेली असल्यास अशा मान्यता प्राप्त जमिनीच्या व्यवहाराचा दस्त होणे शक्य आहे.
2. दुसरा नियम असा आहे की जर एखाद्या जर एखाद्या शिक्षकांनी प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी असलेल्या तुकड्याची खरी गरज ओळखून त्याची खरेदी विक्री चा व्यवहार करायचा असेल व त्या सुद्धा सक्षम अधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांच्या परवानगी अनुसार ती खरेदी विक्री करणे सक्षम मानले जाईल.
3. जर एखाद्या जमिनीचा तुकडा कोणत्याही क्षेत्रात मोडत नसेल व त्याची भूमि अभिलेख विभागाअंतर्गत एक वेगळी मोजणी होऊन स्वतंत्र प्रकाशात तयार करण्यात आलेल्या असेल अशा क्षेत्राची विक्री करण्यासाठी परवानगी येण्याची कोणतीही आवश्यकता नाही तो शेतकरी अशा तुकड्याचे विभाजन करून त्याची खरेदी विक्री करू शकतो