Land Purchase Scheme 2023 : नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची व महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहे कारण महाराष्ट्र राज्यातील सरकारने जमीन खरेदी विक्री करण्याबाबत नवीन अधिसूचना जारी केलेल्या आहेत.
त्यामुळे ह्या अधिसूचना तुम्हाला असणे माहीत असणे आवश्यक आहे जेणेकरून तुम्हाला पुढील येणाऱ्या कालावधीमध्ये कोणतेही प्रकारची अडचणी येऊ नये.
Land Purchase Scheme 2023
राज्य सरकारने जमीन खरेदी विक्री करत असताना नवनवीन नियम मध्ये बदल केलेले आहेत त्यामुळे जमीन विक्री करताना याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे.
या पोस्टमध्ये आपण तुम्हाला महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेले जमीन खरेदी विक्री बाबतचे सर्व नियम बद्दल माहिती देणार आहे त्यामुळे ही पोस्ट नक्की वाचावी.
शेतीविषयक व योजनाची माहिती साठी whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
व नियमाबद्दल माहिती पाहिजे असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून लवकरात लवकर (Land Purchase Scheme 2023) तुम्ही संपूर्ण नियम बद्दल माहिती जाणून घेऊ शकता.
जमीन खरेदी विक्री नियम
शेवटी मित्रांनो महाराष्ट्र शासनाने जो नवीन शासन निर्णय काढलेला होता या अंतर्गत जमिनीची तुकडे बंदी तुकडे जोड कायदा अमलात आणला होता या अंतर्गत जमिनीचे तुकडे करून विकण्यास बंदी घातली होती.
व तसेच शेतकऱ्यांच्या कल्याणकरिता शासनाने नवनवीन योजना काढलेल्या होत्या नुकत्याच शासनाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सखोल योजना सुरू केली होती.
या अंतर्गत जर तुम्ही अर्ज करता तर तुमच्या बांधावरील जे कोणतेही वाद असेल ते तुम्ही दोन हजार रुपयांच्या फी मध्ये मिटवू शकता
जमीन खरेदी विक्री चे कोणते नवीन 3 नियम बदलले येथे पहा
📢 शेतकऱ्यांना जमीन खरेदीसाठी मिळणार 100% अनुदान :- येथे पहा
📢 कांदा चाळ अनुदान योजना नवीन अर्ज सुरु :- येथे पहा