Land Measurement | जमीन मोजणी साठी अर्ज कस करायचा

शेतजमीन मोजणी अर्ज करण्यासाठी कागदपत्रे 

शेतजमीन मोजणी आणण्यासाठी मोजणीचा अर्ज मोजणी फीस चलान. किंवा पावती तीन महिन्याच्या आतील सातबारा ही कागदपत्र प्रामुख्याने लागतात. जर तुम्हाला शेतजमिनी व्यतिरिक्त इतर जमीन असलेली स्थावर मालमत्ता म्हणजेच घर बंगला उद्योगाची जमिनीची मोजणी करायची असेल. किंवा हद्द निश्चित करायचे असेल तर तीन महिन्याची मिळकत पत्रिका आवश्यक असते. हे सगळी माहिती भरून झाली की कागदपत्रासहित मोजणी अर्ज कार्यालयात जमा करायचा आहे.

अर्ज कसा करायचा 

शेत जमिनीच्या हाती बाबत शंका निर्माण झाल्यास शेतकरी भूमी अभिलेख विभागाच्या. तालुकास्तरावरील उपाध्यक्ष भूमि अभिलेख किंवा नगर भूमापन अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज करू शकतात. या अर्जाचा नमुना सरकारच्या या वेबसाईटवर उपलब्ध आहे. आता हा अर्ज कसा भरायचा ते पाहूया.

जमीन मोजणी करण्यासाठी येथे दिलेल्या लिंक वर क्लिक करा