Land Measurement Bhumi Abhilekh | जो अर्जावर वजन ठेवणार त्याचेच शेत शिवार मोजणार ! पहा काय सविस्तर माहिती

Land Measurement Bhumi Abhilekh: नमस्कार शेती असो वा प्लॉटच्या मोजणी करण्यासाठी भूमि अभिलेखहात शासनाचा अधिकृत विभाग आहे. पण याच विभागात सध्या सावळा गोंधळ उच्चांक गाठत असल्याचे बघावयास मिळते.

या विभागाने मागील नऊ महिन्याच्या काळात मोजणीची केवळ 508 प्रकरणे निकाली काढली. तरी सध्या 2047 प्रकरणे प्रलंबित आहेत.

Land Measurement Bhumi Abhilekh

शेती आणि भूखंडाची मोजणी करण्यासाठी भूमी अभिलेख विभागात रीतसर अर्ज करून. शासकीय दरानुसार मोजणी शुल्क बारावा लागतो. मागील नऊ महिन्याच्या काळात मोजणीच्या 255 प्रकरणाद्वारे मोजणी शुल्काच्या नावाखाली. या विभागाला तब्बल 3.11 कोटीचा महसूल मिळाला आहे.

भूमी अभिलेख विभागात एवढ्या जागा रिक्त येथे क्लिक करून पहा 

असे असले तरी त्यापैकी केवळ 508 प्रकरणे भूमी अभिलेख विभागाने निकाली काढले आहेत. विशेषता तातडीच्या मोजणीसाठी दुप्पट अती तातडीच्या मोजणीसाठी तिप्पट.

तर अति अति तातडीच्या मोजणीसाठी 12 पट मोजणी शुल्क या विभागाच्या वतीने आकारला जातो.

26 भूकरमापक कार्यरत असलेल्या. वर्धा जिल्ह्यातील मागील नऊ महिन्याच्या काळात मोजणीचे केवळ 508 प्रकरणे निकाली काढण्यात आले आहेत.

कुठल्या मोजणी साठी किती कालावधी लागतो येथे पहा 

311 कोटीची चांदी

मोजणीच्या 2555 प्रकरणा फुटी मोजणी शुल्काच्या नावाखाली भूमी अभिलेख विभागाला. अवघ्या नऊ महिन्याच्या कालावधी तब्बल तीन कोटी 11 लाख 32 हजार 86 रुपयाचा महसूल मिळाला आहे.

पण प्राप्त अर्जापैकी केवळ 508 प्रकरणे निकाली पडण्यात आली. प्रलंबित असलेल्या मोजणीच्या अनेक प्रकरणे निकाली काढण्यासाठी अजूनही तारीख देण्यात आलेली नसल्याने.

अर्जदारांना भूमी अभिलेख कार्यालयाचे उंबरठे शिजवावे लागत आहे. असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.

भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी लक्ष्मी दर्शनाचा साधताय योग म्हणजे काय 

 

Leave a Comment