Kukut Palan Yojana | कुकुट पालन साठी मिळणार 5 लाख रुपये अनुदान

योजनेच्या अटी

 • लाभार्थ्याच्या वय हे 18 वर्षापेक्षा कमी नसावं साठ वर्षापेक्षा जास्त नसावा.
 • याचप्रमाणे लाभार्थ्याकडे 25 चौरस फुटाची जागा असावी.
 • दळणवळणाची पाण्याची विद्युतीकरणाची सुविधा असावी.
 • अशा प्रकारच्या काही महत्त्वाच्या अटी शर्ती आहेत.
 • याचप्रमाणे लाभार्थ्याला तीन वर्ष या ठिकाणी हे कुकुट पालन करावे.
 • याप्रमाणे लाभार्थ्याला पक्षीगृह बांधकाम लघु अंडी उबवणूक यंत्र.
 • एकदिवशी पिलाची 20 आठवडे वयाचे अंडे वरील पक्षी उगवणुकीची अंडी याच्या खरेदी करता.
 • या अनुदान दिले जाणारे आणि हा अनुदान एकदाच दिला जाणार आहे.

त्याच्यामुळे बँकेचा कर्ज वगैरे जे असेल ते लाभार्थ्याला स्वतः त्या ठिकाणी बँकेकडून घेयचा आहे.

याच्यासाठी आवश्यक कागदपतत्रे

 • फोटो आयडी.
 • बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत.
 • लाभधारकांकडे मालमत्ता त्याच्यामध्ये सातबारा आठ त्याचा उतारा
 • ग्रामपंचायत नमुना 400 उताऱ्याचे नोंद.
 • असेल ते कुक्कुटपालन व्यवसाय विषयक प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे.
 • त्या प्रमाणपत्राची छायांकित सत्यप्रत
 • अनुसूचित जाती जमातीचे लाभार्थी असतील तर त्याला जातीचा दाखला.
 • याच बरोबर या अर्जासोबत इतर काही मागितलेली कागदपत्र जोडून.

हा अर्ज कुठे करायचा 

हा अर्ज 10 जानेवारी 2023 पर्यंत लाभार्थ्यांना आपल्या पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती कार्यालय मध्ये जमा करायचे.