Kukut Palan Yojana Maharashtra | कुकुट पालन योजनेचे नवीन अर्ज सुरु ! 302 तालुक्यात राबवली जाणार योजना मिळणार 5 लाख 13 हजार अनुदान

Kukut Palan Yojana Maharashtra: मित्रांनो कुक्कुटपालन अनुदाना करता राज्यातील 302 तालुक्यांमध्ये राबवले जाणारे. एक महत्त्वाचे योजना म्हणजे सदन कुकुट विकास गटाची स्थापना.

मित्रांनो याच योजनेच्या नवीन अर्जाच्या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे. मित्रांनो राज्यातील 302 तालुक्यांमध्ये पोल्ट्री डेव्हलपमेंट ब्लॉक आता सदन कुकुट विकास गटाची स्थापना ही योजना राबवली जाते.

ज्या योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांना 5 लाख 13 हजार रुपयापर्यंत अनुदान दिल जात. मित्रांनो 302 तालुक्यांमध्ये योजना राबवत असताना ज्या जिल्ह्यातील तालुक्यांकरता हे लक्षात उपलब्ध होतील.

कुकुट पालन योजनेचा अर्ज करण्यासाठी अटी काय आहेत येथे पहा 

Kukut Palan Yojana Maharashtra

त्या त्या जिल्ह्याकरता हे अर्ज मागवले जातात. आणि आता याच्यासाठी बुलढाणा जिल्हा करता अर्ज मागविण्यात आलेले आहेत. 10,01,2023 पर्यंत इच्छुक लाभार्थ्यांना परिपूर्ण अर्ज हा पंचायत समिती पशुसंवर्धन विभागाकडं सादर करावा.

अशा प्रकारचा आव्हान करण्यात आलेला आहे. या योजनेच्या अंतर्गत सर्वसाधारण अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांच्यातील. जे लाभार्थी ज्यांच्याकडे सद्यस्थितीमध्ये कुक्कुटपालन व्यवसाय ज्या लाभार्थ्याकडे लघु अंडी उबवणूक केंद्र आहे.

या योजनेचा अर्ज करण्यासाठी कोणते कागदपत्रे लागतात येथे पहा  

अशा लाभार्थ्यांना स्वतः स्वयंरोजगाराची निर्मितीची आवड असणा.रे लघु उद्योजक सुद्धा याच्या अंतर्गत लाभार्थी म्हणून पात्र असतील याच्यामध्ये महिलांना 30 टक्के आरक्षण असणार आहे.

याच्या अंतर्गत लाभार्थ्यांना

10 लाख 27 हजार पाचशे रुपये एवढा प्रकल्प खर्च ग्राह्य धरून 50% म्हणजे 5,13,750 रुपये एवढा अनुदान दिल जात. जे लाभार्थ्याला सोयीचा किंवा बँकेकडून कर्ज घेऊन उपलब्ध करायचा असता.

ज्या ज्या जिल्ह्यांकरता लक्षात ठेवतात त्या त्या जिल्ह्या करता हे अर्ज मागवले जातात. आणि अशाच इतर जिल्ह्याच्या संबंधातील काही अपडेट आले. 

योजनेचा अर्ज करण्यासाठी कुठे व कसा करायचा आहे येथे पहा 

Leave a Comment