Kukut Palan Yojana 2022 | कुकुट पालन योजना 2022 | Kukut Palan Yojana

Kukut Palan Yojana 2022 | कुकुट पालन योजना 2022 | Kukut Palan Yojana

Kukut Palan Yojana 2022

Kukut Palan Yojana 2022 : नमस्कार मित्रांनो आम्ही शेतकरी मित्रांनो आम्ही आपल्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहे. ती म्हणजे राज्यामध्ये मांसल कुकुट पालन व्यवसाय सुरू करणे या नाविन्यपूर्ण योजना सुरू केली आहे. तर आपण बघणार आहोत की या योजनेसाठी लागणारी पात्रता काय आहे. व लागणारी कागदपत्रे काय असतील. व याचा ऑफलाईन  फॉम कुठे भरायचा हे सर्व आपण बघणार आहोत.

Kukut Palan Yojana 2022

कुकुट पालन योजना २०२२ 

राज्यामध्ये मांसल कुकुट पक्षी पालन व्यवसाय सुरू करण्यासाठी शासन हे अनुदान देत आहे. या योजनेचा फायदा हा जास्तीत जास्त. अनुसूचित जाती जमाती साठी शासन 75%टक्के अनुदान देत आहे. तर बाकीच्या साठी 50%अनुदान दिले जात आहे. पण या साठी काही अटी व शर्ती लाभ आहे. 

ट्रक्टर अनुदान योजना २०२२ ऑनलाइन फॉर्म सुरु येथे पहा 

कुकुट पालन  अनुदान योजना २०२२ 

महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागा मार्फत राबविण्यात येणाऱ्या 1000 मांसल कुकुट पक्षी संगोपणातून. कुकुट व्यवसाय सुरू करणे हा निर्णय झाला असून त्या साठी 50% ते 75% अनुदान मिळणार आहे. त्यासाठी  तुम्हाला ऑफलाईन  अर्ज हा करावा लागणार आहे. तर तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्याच असेल. तर लावकरत लवकर (Kukut Palan Yojana 2022) अर्ज करावा व या योजनेचा लाभ घ्यावा.

नवीन विहीर अनुदान योजन २०२२ ऑनलाइन फॉर्म सुरु येथे पहा 

कुकुट पालन योजनेचे कागदपत्रे 

  • अर्जदाराचे संपूर्ण नाव
  • अर्जदाराचा संपुर्ण पत्ता
  • अर्ज करणाऱ्या सदस्याचे वय
  • लाभार्थी कुटुंबातील पुरुष व महिला संख्या
  • जात व संवर्ग
  • कुक्कुट प्रशिक्षण पूर्ण केलेल्या केले असल्यास प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत
  • शैक्षणिक पात्रता
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • पूर्वी कुकुट विषयक केलेल्या कामाचा तपशील
  • अर्जदाराकडे मदर युनिट उभारून उभारण्यासाठी जमीन उपलब्ध आहे का? असल्यास किती?

शेळी पालन  योजना २०२२ ऑनलाइन अर्ज सुरु येथे पहा 

कुकुट पालन अनुदान योजना फॉर्म

सदर योजनेचा अर्ज करण्यासाठी आपणास पंचायत समिती विस्ताराधिकारी यांच्या कार्यालयात भेट देऊन विचारायचे आहेत की सदर योजनेचे अर्ज हे सुरू आहेत का सुरू असतील तर त्या ठिकाणी आपण या योजनेसाठी अर्ज करू शकता या योजनेचा फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेली माहिती वर जाऊन नक्की पहा

कुकुट पालन योजना फॉर्म pdf  येथे पहा 


कुक्कुटपालन अनुदान महाराष्ट्र, कुक्कुटपालन योजना महाराष्ट्र 2022, पंचायत समिती कुक्कुटपालन योजना 2022, कुक्कुट पालन योजना महाराष्ट्र मराठी,  Kukut Palan Yojana Maharashtra Online Form 202२, kukut palan yojana online form, कुकुट पालन अनुदान, kukut palan mahiti in marathi


📢 बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना २०२२ ऑनलाइन फॉर्म सुरु  :- येथे पहा 

📢 खरीप हंगाम पिक विमा मंजूर २०२१ GR आला :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!