Kukut Palan Anudan Yojana | कुकुट पालन योजना |कुकुट 25 लाख रु.अनुदान सुरू

Kukut Palan Anudan Yojana | कुकुट पालन योजना |कुकुट 25 लाख रु.अनुदान सुरू

Gay Gotha Yojana Maharashtra

Kukut Palan Anudan Yojana : नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामध्ये कुक्कुट पालन योजना. 2021 22 या वर्षामध्ये केंद्र शासनाचा नवीन सुधारित राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेस मंजुरी मिळालेले आहे. याबाबतचा शासन निर्णय दिनांक 27 डिसेंबर 2019 रोजी महाराष्ट्र शासनाचा अधिकृत पोर्टलवर प्रसारित करण्यात आला आहेत. या शासन निर्णयानुसार शेळी-मेंढी कुकुट व वराह म्हणजे डुक्कर पालन साठी पन्नास टक्के अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

कुकुट पालन अनुदान योजना 2022

कुकुट पालनासाठी 25 लाख रुपये व डुक्कर. अर्थातच पालनासाठी एक लाख रुपये आणि पशुखाद्य वैरण विकासासाठी 50 लाख रुपये. असे अनुदान या योजनेअंतर्गत दिली जाणार आहे.

तर मित्रांनो या योजनेअंतर्गत कोणाला अर्ज करता येणार आहे. या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज हे सुरू झाले. तर या योजनेसाठी अर्ज कसे करावेत या योजनेची संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये आपण पाहुयात.

कुकुट पालन योजना कागदपत्रे 
कुकुट पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म अर्ज ऑनलाइन सादर करतांना सविस्तर प्रकल्प अहवाल पॅन कार्ड आधार कार्ड. रहिवासी पुरावा बँकेचा रद्द केलेला चे छायाचित्र हे ऑनलाइन अपलोड करणे अनिवार्य आहे तसेच अनुभव चे प्रमाणपत्र आयकर रिटर्न वार्षिक लेख प्रशिक्षण प्रमाणपत्र जमिनीचे कागदपत्र. जीएसटी नोंदणी प्रमाणपत्र उपलब्ध असल्यास सादर करावे. या अभियानाचे सर्व माळ मार्गदर्शक सूचना राज्य शासनाचा पशु संवर्धन विभाग संकेतस्थळावर ती देण्यात आलेले आहे.

Kukut Palan Yojana 2022

तसेच केंद्र शासनाचा पशुसंवर्धन विभागाचे संकेतस्थळावर संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. योजनेचा लाभार्थ्या साठी ऑनलाइन पोर्टल वर नोदनी करावे लागणार आहे. त्यासाठी पुढे दिलेल्या लिंक वर आपण ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात. येथे क्लिक ➡ ऑनलाईन अर्ज भरा.

कुकुट पालन योजना अनुदान किती ?

एकूण प्रकल्प खर्चाच्या एकवेळ 50% भांडवली सबसिडी, जास्तीत जास्त रु. पर्यंत सबसिडी दिली जाईल. प्रत्येक युनिटसाठी 25 लाख. सबसिडी भांडवली सबसिडी असेल आणि दोन समान हप्त्यांमध्ये दिली जाईल. बँक किंवा वित्तीय संस्था लाभार्थ्याला कर्जाचा पहिला हप्ता जारी केल्यानंतर आणि राज्य अंमलबजावणीद्वारे त्याची पुष्टी केल्यानंतर उद्योजक/पात्र घटकांच्या खात्यात जमा करण्यासाठी SIDBI द्वारे शेड्युल्ड बँक किंवा NCDC इत्यादी वित्तीय संस्थांना पहिला हप्ता आधीच दिला जाईल. (Kukut Palan Anudan Yojana) एजन्सी. लाभार्थी प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर आणि राज्य अंमलबजावणी एजन्सीद्वारे प्रमाणित. केल्यानंतर SIDBI द्वारे दुसरा हप्ता जारी करण्यासाठी पात्र असतील.


📢 500 शेळ्या 50 लाख रु. अनुदान सुरु :- येथे पहा

📢 पीएम  किसान योजना 11 हफ्ता या दिवशी येणार :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!