Krushi Sinchan Pump | तुमचा कृषी पंप नेहमी खराब होतो का ! तर हे उपाय करा 100% मिळणार फायदा

Krushi Sinchan Pump | तुमचा कृषी पंप नेहमी खराब होतो का ! तर हे उपाय करा 100% मिळणार फायदा

Krushi Sinchan Pump

Krushi Sinchan Pump: शेतकर्‍यांना आपल्या शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट ती म्हणजे मोटर. शेतात पिकांना वेळोवेळी पानी मिळावे यासाठी मोटर चांगली असणे महत्वाचे आहे विहीर , शेततळे, यातून पाणी उपसा करण्यासाठी मोटर चांगली पाहिजे.

परंतु मोटर जळणे, मोटरमध्ये खराबी येणे असे इत्यादि समस्या शेतकर्‍यांना भेडसावत असतात. तर यातुन मार्ग काढण्यासाठी काही छोट्या छोट्या गोष्टींचे लक्ष ठेवणे खूप महत्वाचे असते. तर शेतातील मोटार कधीही न जळो यासाठी काय करावे कुठल्या गोष्टी वापराव्या चला बघूया.

Krushi Sinchan Pump

परंतु मोटर जळणे, मोटरमध्ये खराबी येणे असे इत्यादि समस्या शेतकर्‍यांना भेडसावत असतात. तर यातुन मार्ग काढण्यासाठी काही छोट्या छोट्या गोष्टींचे लक्ष ठेवणे खूप महत्वाचे असते. तर शेतातील मोटार कधीही न जळो यासाठी काय करावे. कुठल्या गोष्टी वापराव्या चला बघूया.

हेही वाचा : नवीन घरकुल योजना अतर्गत मिळत आहे 1.20 लाख रु अनुदान येथे पहा माहिती 

परंतु मोटर जळणे, मोटरमध्ये खराबी येणे असे इत्यादि समस्या शेतकर्‍यांना भेडसावत असतात. तर यातुन मार्ग काढण्यासाठी काही छोट्या छोट्या गोष्टींचे लक्ष ठेवणे खूप महत्वाचे असते. तर शेतातील मोटार कधीही न जळो यासाठी काय करावे कुठल्या गोष्टी वापराव्या चला बघूया.

मोटार खराब होऊ नाय म्हणून काय करावे 

मोटार कोणत्याही कंपनीची असू द्या ती कधीही जळणार नाही. कितीही Hp ची असू द्या ती जळनार नाही. यासाठी शेतकऱ्यांनी दिलेली सविस्तर माहिती पहा.

त्यासाठी शेतकऱ्यांनी शेतातील जो खांब आहे त्यापासून आपल्या स्टार्टर starter पर्यंत चांगलं वायर wire चांगल्या पद्धतीचे वायर  वापरायचे आहे.चांगल्या कंपनीचे व टिकाऊ वायर निवडणे प्रामुख्याने महत्वाचे आहे.

कृषी पंप वरील उपाय

तसेच स्टार्टर सुद्धा चांगले असावे प्रामुख्याने आपल्याला (Water Pump) बाजारामध्ये चांगल्या प्रकारचे वायर  पाहण्यात मिळते तर शेतकऱ्यांनी ते वायर  स्टार्टर starter पर्यंत कुठेही त्याला जॉईंट नसला पाहिजे. जॉईंट असेल तर त्याला पाइप ची कवरिंग  टाकली पाहिजे.

हेही वाचा : शेतकऱ्यांना मिळणार 3 लाख रु बिन व्याजी कर्ज असा कर अर्ज 

आपल्या शेतातील जर वायर पाण्यात असेल तर त्याला पाइप ची कवरिंग टाकली पाहिजे. वायर व्यवस्थित नसेल तर मोटार  कधीही जळू शकते याची शेतकऱ्यांनी काळजी घ्यायला पाहिजे.तर शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या मोटर साठी वेगवेगळे वायर wire उपलब्ध असतात.

आपल्या शेतातील (Water Pump) मोटार किती HP ची आहे त्यानुसार आपले त्यानुसार शेतकऱ्यांनी FUSE वापरायला पाहिजे.आपल्या शेतातील स्टार्टर  जर व्यवस्थित नसेल तर तर आपली मोटर कधीही कधी पण जळू शकते याची शेतकऱ्यांना माहिती पाहिजे.


📢 खरीप हंगाम 2022-23साठी सर्व पिकाचे हमीभाव जाहीर :- येथे पहा 

📢 नवीन विहीर साठी शासन देते 100% अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!