Krushi Pump Sanch Yojana | शेतकऱ्यांना कृषी पंप संच घेण्यासठी शासन देते 40 हजार रु अनुदान

Krushi Pump Sanch Yojana: नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाच्या योजनेविषयी माहिती घेणार आहोत. ही योजना सर्व शेतकऱ्यांना खूप फायदा मिळवून देणार आहे. कारण या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कृषी पंप संच खरेदीसाठी 40 हजार रुपये अनुदान सरकारकडून मिळणार आहे.

Krushi Pump Sanch Yojana

हे अनुदान शेतकऱ्यांच्या डायरेक्ट बॅक अकाउंट मध्ये सरकार पाठवणार आहे. मात्र यासाठी शेतकऱ्यांना सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज केल्यानंतर पात्र शेतकऱ्यांना 40 हजार रुपये अनुदान मिळणार आहे.

शासन का देते आहे अनुदान 

शेती करण्यासाठी शेतकऱ्याला सर्वात आवश्यक गोष्ट म्हणजे पाणी असते. ज्या शेतकऱ्याकडे पुष्कळ प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. तो शेतकरी आपल्या शेतामध्ये चांगल्या पद्धतीने आपले पीक पिकवू शकतो. आणि शेतामध्ये चांगला नफा मिळवू शकतो मात्र पाणी असले.

हेही वाचा : नवीन विहीर साठी शासन देते 100% अनुदान येथे पहा माहिती 

तरी देखील शेतकऱ्याला त्याचा उपसा करण्यासाठी जो कृषी पंप असतो त्यासाठी लाईट ही सतत नसते. त्यामुळे शेतकऱ्याला खूप अडचणी येतात सरकारच्या लक्षात आल्यानंतर सरकारने शेतकऱ्यांना कृषी पंप संच खरेदीसाठी 40 हजार रुपये अनुदान देण्याचे ठरवले आहे.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंब योजना 

ही योजना चे नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंब नाही ही योजना सरकारच्या महाडीबीटी फार्मर्स स्कीम पोर्टलवर उपलब्ध आहे. या योजनेचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये चांगले पीक घेऊन चांगल्या पद्धतीचे उत्पन्न मिळावे हा आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी हा अनुसूचित किंवा एससी जाती प्रवर्गातील असणे बंधनकारक आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची उत्पन्न हे केवळ एक लाख पर्यंत असणे बंधनकारक आहे.

आज आपण या बातमीमध्ये कृषी पंप संच घेण्यासाठी 40,000 रुपये अनुदान कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज कुठे करायचा आहे अशी संपूर्ण माहिती

हेही वाचा : शेतात उंदीर पिकाचे नुकसान करत आहे तर हे उपाय नक्की करा 

या योजनेसाठी पात्रता काय आहे व कागदपत्रे
  • अर्जदार शेतकरी हा अनुसूचित जातीचा असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न हे कमीत कमी हे 01 ते 1.5 लाख पर्यंत असावे
  • जमिनीचा सातबारा व आठ अ उतारा सादर करावा
  • उत्पन्न दाखला

सर्व आत्महत्वाचे म्हणजे अर्जदार शेतकऱ्याकडे झिरो पॉईंट वीस हेक्टर पर्यंत जमीन असणे आवश्यक आहे

कृषी पंप योजनेचा अर्ज करण्यासठी येथे क्लिक करा 


📢 कापूस पिक या वर्षी ही करणार शेतकऱ्यांना मालामाल :- येथे पहा 

📢 500 शेळ्या 25 बोकड साठी शासन देते 50 लाख रु अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment

close button
error: Content is protected !!