Kisan Karjmafi Apatr Yadi | किसान कर्ज माफी अपात्र यादी आली आपले नाव पहा

Kisan Karjmafi Apatr Yadi | किसान कर्ज माफी अपात्र यादी आली आपले नाव पहा

Kisan Karjmafi Apatr Yadi

Kisan Karjmafi Apatr Yadi : नमस्कार मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यां साठी मोठी बातमी आहे. शेतकरी कर्ज माफी योजनेची अपात्र यादी ही अली आहे. ही यादी पाहण्यासाठी व या विशीयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. की कोणते शेतकरी कर्ज माफी साठी ठरले अपात्र या विषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील सम्पूर्ण लेख वाचा.

Kisan Karjmafi Apatr Yadi

एप्रिल 2015 ते 2019 या कालावधी मध्ये दोन लाख रुपये पर्यंत थकबाकी कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना या कर्ज माफी योजनेचा लाभ हा मिळणार आहे. ज्या शेतकऱयांनी आपले आधार लिंक कार्याचे बाकी आहे. त्यांना ही मुदत वाद दिली आहे. या कर्ज माफीसाठी जवळ जवळ 35 लाख लाभार्थी यादी ही पात्र ठरली आहे. या मध्ये जे शेतकरी 2 लाखापेक्षा कमी कर्जदार आहे. त्यांनचे या यादी मध्ये नाव नाही आले आहे.

शेतकरी कर्ज माफी योजना २०२२ 

ज्या शेतकऱ्यांनचे नाव या यादी मध्ये नाही आले अश्या शेतकऱ्यांना आता प्रश्न पडला असेल. की पुढील येणाऱ्या यादी मध्ये आपले नाव असणार आहे. की नाही आणि अश्यातच नवीन अपात्र यादी ही पोर्टल वर अपडेट करण्यात आली आहे. ज्या याद्या शयसनाने जाहिर केलेल्या आहे. या याद्या जिल्ह्यानुसार असणार आहे त्या मुळे तुम्हाला आपला जिल्हा निवडून आपले नाव हे पाहावे लागणार. आहेयाच बरोबर जे सरकारी नावक्री किंवा इनकम टॅक्स भारतात अश्या शेतकऱ्यानं देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे.

 किसान कर्ज माफी अपात्र यादी 

राज्यातील शेतकऱ्यांची अपात्र यादी ही जाहीर झाली आहे. त्या मध्ये कोणते शेतकरी अपात्र ठरले आहे. व का ठरले आहे हे सर्व या यादी मध्ये दिले गेले आहे. जर आपल्याला ही यादी पहायची असेल तर जवळच्या सिएससी केंद्र किंवा आपले. सरकार केंद्र महा ई सेवा केंद्र या ठिकाणी जाऊन आपण यादी पाहू शकता. ज्या शेतकऱ्यांचे नाव आले नाही आहे. त्यांनी काळजी करण्याचे कारण नाही आहे कारण शयसनाने आणखी याद्या ही पाठवायच्या आहे. त्या यादी मध्ये आपले नाव हे नक्की असणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी जास्त (Kisan Karjmafi Apatr Yadi) काळजी करू नये.


📢 कांदा चाळ अनुदान योजना २०२२ सुरु :- येथे पहा 

📢 कुसुम सोलर पंप अनुदान योजना २०२२ :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!