Kisan Karj Mafi Maharashtra | 1 जुलै पासून 50 हजार प्रोत्साहन अनिदन मिळण्यास सुरवात

Kisan Karj Mafi Maharashtra | 1 जुलै पासून 50 हजार प्रोत्साहन अनिदन मिळण्यास सुरवात

 Kisan Karj Mafi Maharashtra

 Kisan Karj Mafi Maharashtra : नमस्कार नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यासाठी मोठी आनंदाची बातमी आहे. महाविकास आघाडीच्या सरकारने केलेल्या कर्ज माफी च्या लाभार्थ्यांना हे सरकार आता प्रोत्साहनपर अनुदान देणार आहे.

2017-18 पासून जे शेतकरी आपल्या कर्जाची नियमित पाने परतफेड करत होते. त्यांना 50 हजार प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु या निर्णयावर आता पर्यंत अमलबाजवणी झाली नव्हती.

Kisan Karj Mafi Maharashtra

पण आता अजित दादा पवारांनी त्याशेतकऱ्यानं दिलासा देत सांगितले. की 1 जुलै पासून जे शेतकरी आपल्या कर्जाची नियमिय कर्ज फेड करत होते. त्यांना 50 हजार प्रोत्साहन अनुदान देण्यास सुरुवात होणार आहे.

हेही वाचा :- कांदा चाळ अनुदान योजना सुरु आजच करा ऑनलाईन अर्ज 

महा विकास आघाडीच्या सरकार ने महात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना संपूर्ण राज्यात अमलात आणून हा कर्ज माफीचा एतेहसिक निर्णय घेतला होता. त्या वेळी सर्व शेतकऱ्यांची कर्ज माफी झाली आणि सरकारनी त्या वेळी नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्याना प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय ही घेतला होता.

शेतकरी कर्ज माफी महाराष्ट्र यादी 2022

या 50 हजार रु प्रोत्साहन अनुदानाची राशी ही त्यावेळी वितरित करता आली नाही. कारण कर्ज माफी केल्यानंतर सरकारी महसूल मध्ये मोठी तूट बघायला मिळाली शासनाची तिजोरी ला खडखडाट निर्माणझल्यामुळे ही राशी वितरित करता अली नाही.

आता जवळपास तीन वर्षे उलटली तरीदेखील नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अद्याप 50 हजार रुपये मिळाले नाहीत. मात्र आता याबाबत महत्वाची माहिती समोर येतं आहे.

हेही वाचा :- कुकुट पालन योजना 75% अनुदानावर सुरु आजच करा अर्ज 

राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित दादा पवार यांनी प्रोत्साहनपर राशी संदर्भात एक महत्त्वाची माहिती सार्वजनिक केली आहे.

50 हजार प्रोत्साहन अनुदान

अजित पवार यांच्या मते, 1 जुलै पासून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर राशी देण्यात येणार आहे. यामुळे निश्चितचं गेल्या अनेक दिवसांपासून प्रोत्साहन राशीची वाट पाहणाऱ्या शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार आहे.गेल्या दोन वर्षांपासून रखडलेला प्रोत्साहनपर राशीचा हा मुद्दा आता प्रदीर्घ कालावधीनंतर निकाली निघणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे सांगितले जातं आहे.

हेही वाचा :- 500 शेळ्या 25 बोकड साठी मिळणार 50% अनुदान आजच घ्या लाभ 

kisan karj mafi 2022

1 जुलै म्हणजे कृषी दिनानिमित्त शेतकऱ्यांच्या खात्यात 50 हजार रुपये प्रोत्साहनपर राशी वर्ग करण्यात येणार असून कृषिमूल्य आयोगाचे देखील अध्यक्षांची नेमणूक लवकर करण्यात येईल व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि जीवित हानी सारखे गंभीर गुन्हे वगळता शेतकरी आंदोलनातील शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत, असे सर्व गुन्हे मागे घेण्यात येतील, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी दिली.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या या आश्वासनानंतर पुन्हा एकदा नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रोत्साहनपर राशीच्या चर्चेला उधाण आले आहे एवढे नक्की.


📢 सोयाबीनचे अधिक उत्पन्न देणारे top 5 वान हे आहेत :- येथे पहा 

📢 200 गाई पालन योजना ५०५ अनुदानावर सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!