Kisan Credit Card Scheme | आता भक्त १४ दिवसात मिळणार किसान क्रेडीट कार्ड

Kisan Credit Card Scheme | आता भक्त १४ दिवसात मिळणार किसान क्रेडीट कार्ड

Kisan Credit Card Scheme

Kisan Credit Card Scheme : मस्कार सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. शेतकरी बांधव खरीप व रब्बी हंगामासाठी पीक कर्ज घेत असतो. आणि शेतकऱ्यांना कमी दरामध्ये कर्ज उपलब्ध करून देण्यात देण्यासाठी सरकारने किसान क्रेडिट कार्ड योजना सुरु केली आहे. शेतकऱ्यांना या कार्ड चला बसा होतो की शेतकरी या कार्ड अंतर्गत तीन लाख रुपये पर्यंत कर्जत घेऊ शकतो. आणि यासाठी आता सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

आता किसान क्रेडिट आपल्याला येईल अवघ्या 14 दिवसात मिळणार आहे. या साठी कृषी मंत्री नरेंद्रसिह तोमर यांनी ही माहीत दिली आहे. त्यांनी ही माहिती संसदीय सल्लागार समितीच्या बैठकीत दिली आहे. किसान क्रेडिट कार्ड या योजनेची सविस्तर माहिती आपण या लेखामध्ये बघणार आहोत. आपल्याला हे किसान क्रेडिट कार्ड 14 दिवसात कसे मिळणार आहे. आणि यासाठी कोणता निर्णय घेतलेला आहे याची याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

किसान क्रेडीट कार्ड योजना

दिनांक 23 मार्च 2022 रोजी कृषी आणि शेतकरी कल्याण वरील संसदीय सल्लागार समितीची बैठक घेण्यात आली. त्यात किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या सुधारण्यासाठी आणि चांगल्या अंमलबजावणीसाठी समितीने विविध चर्चा केली. समितीला संबोधित करताना केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री. नरेंद्र सिंह तोमर म्हणाले की सरकार उर्वरित सर्व लाभार्थ्यांना पी एम किसान योजनेचा लाभ मिळावा.

म्हणून शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड हे वितरित करण्याची मोहीम राबवत आहे. ते म्हणाले की प्रक्रिया शुल्क, तपासणी शुल्क खातेवही शुल्क, फिलोयो  शुल्क यासारख्या अल्पमुदतीच्या कर्जावरील तीन लाख रुपयापर्यंत चे सर्व प्रशासकीय शुल्क माफ करण्यात आले आहे. (Kisan Credit Card Scheme) जास्तीत जास्त शेतकऱ्यांना व्याज सवलत योजनेद्वारे स्वस्त दरात कर्ज मिळू शकेल.

किती दिवसात मिळणार किसान कार्ड 

संसदीय सल्लागार समिती सर्व सदस्यांना असे सांगितले आहे. की किसान क्रेडिट कार्ड साठी अर्ज सुलभ करण्यात आला आहे. आणि संपूर्ण अर्ज प्राप्त झाल्यापासून 14 दिवसाच्या आत किसान क्रेडिट कार्ड जारी करण्याचे निर्देश बँकांना देण्यात आले. आहे शेतकऱ्यांना सवलतीच्या कर्जाची उपलब्धता करण्याच्या दिशेने बँक. आणि हीच धारकांनी केलेल्या सातत्यपूर्ण आणि एकत्रित प्रयत्नाच्या. परिणामी 4 मार्च 2022 पर्यंत तीन पॉईंट 22 लाख कोटी रुपयांच्या मंजूर. पण मर्यादित समोरे सुमारे 2. 94 कोटी शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत लाभ देऊन मोलाचा टप्पा गाठला आहे.


📢कृषी पंप वीज बिल माफी योजना :- येथे पहा 

📢केवायसी केली नाही तर मिळणार का २ हजार रु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!