Khatache Bhav Today 2022 | रासायनिक खताचे संपूर्ण भाव आजच करा खरेदी !

Khatache Bhav Today 2022 : नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना. शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंददायी बातमी आहे. केंद्र सरकारने रसायनिक खतांच्या किमतीत मोठं अनुदान जाहीर केले आहे आणि या अनुदानाचा लाभ शेतकऱ्यांना आधार मिळणार आहे अर्थातच आता शेतकऱ्यांना कमी पैशांमध्ये सर्व रासायनिक खते उपलब्ध होणार आहे. यासाठी राज्य सरकारने सबसिडी म्हणजेच अनुदान जाहीर केलेले आहेत. कोणत्या खतावर किती रुपये सबसिडी. म्हणजे शेतकऱ्यांना किती रुपयात रासायनिक खते मिळणार आहे. याबाबत संपूर्ण माहिती या लेखात आपण पाहणार आहोत. तसेच केंद्र सरकारने जाहीर केलेल ते प्रेस नोट काय आहे. हे देखील माहिती आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

Khatache Bhav Today 2022

रासायनिक खतांच्या किमती 2022 :- केंद्र सरकारने P&K बेस खतांच्या किमती गेल्या वर्षीप्रमाणेच ठेवण्यासाठी यावर्षी कंपन्यांना भरघोस सबसिडी देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र 2022 च्या खरीप हंगामासाठी 60,939 कोटी रुपयांचे अनुदान देणार आहे. हा दर अनुदान लागू झाल्या नंतर सुरु आहे. इफकोने 2022 साठी रासायनिक खतांच्या किमतींची यादी जाहीर केली आहे. जाणून घेऊया किंमत किती असेल,

युरिया : रु 266.50 प्रति बॅग (45 किलो)
डीएपी : 1,350 रु प्रति बॅग (50 किलो)
NPK : रु. 1,470 प्रति बॅग (50 किलो)
MOP : रु. 1,700 प्रति बॅग (50 किलो)

अनुदानाशिवाय खतांच्या किमती किती?

जागतिक बाजारपेठेत विविध प्रकारच्या खतांची किंमत खूप जास्त आहे. त्यामुळे शेतकरी एवढी महागडी खते खरेदी करू शकत नाही. त्यामुळे केंद्र सरकार शेतकऱ्यांना मदतीच्या स्वरूपात अनुदान देते. जर एखाद्या शेतकऱ्याने बाजारात खुल्या भावाने खते घेतली तर त्याला या किमतीत खते मिळेल.

युरिया : 2,450 रुपये प्रति पिशवी (45 किलो)
डीएपी : 4,073 रुपये प्रति बॅग (50 किलो)
एनपीके : 3,291 रुपये प्रति बॅग (50 किलो)
एमओपी : 2,654 रुपये प्रति बॅग (50 किलो)

रासायनिक खताच्या दरात किती झाली वाढ 

शेतकरी बांधवांनो रासायनिक खतांच्या किमती म्हणजेच खतांच्या किमती या कंपनीने मोठ्याप्रमाणात दरवाढ केली होती. यासाठी केंद्र सरकारने या वरती सबसिडी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर एकूण सबसिडी किती दिले जाणार आहे. शेतकऱ्यांना एक गोनी जी 50 किलोची बॅग आहे ही खताची गोणी किती रुपयाला दिले जाणार आहे. या संदर्भातील प्रेस नोट आपण खाली पाहू शकता.


📢  कांदा चाल योजना 50%  अनुदानावर सुरु :- येथे पहा 

📢 नवीन विहीर अनुदान योजना २०२२ सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

close button
error: Content is protected !!