शेतकऱ्यांनी हे पैसे परत दिले नाही तर
त्यांचे बँक खाते एमपीए जाते सिबिल स्कोर कमी होतो. व परिणामी शेतकऱ्यास भविष्यात कर्ज घेता येत नाही. 90 दिवसाच्या रक्कम परत केली नाही तर त्या पैशावर व्याज लागू शकते.
तसेच कायदेशीर कारवाई सुद्धा होऊ शकते. यासंदर्भात कृषी विमा कंपनीने राज्यव्यवस्थापक अजिंक्य खेर्डीकर व जिल्हा व्यवस्थापक तोफक कुरेशी. यांच्या संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
कशी वसूल करणार?
ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दहा हजार रुपये जमा झाले असतील त्या खात्याला दहा हजार रुपये गोठवले अर्थात होल्ड केले जाणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यास ती रक्कम काढता येत नाही