Kharip Pik Vima 2022 | 12 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर 12 कोटी जमा ! पण …..

Kharip Pik Vima 2022: नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो विमा कंपनी बजाज अलायन्सिया कंपनीकडून एक मोठी चूक झाली आहे. त्या चुकीमुळे 12000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तब्बल 12 कोटी रुपये हे जमा झाले आहेत.

म्हणजे प्रत्येकी शेतकऱ्यांच्या खात्यावर दहा हजार रुपये जमा झाले आहेत. पण आता बजाजलायन्स या विमा कंपनीने शेतकऱ्यांना ते पैसे परत करण्यासाठी सांगितले आहे.

जर हे पैसे जमा केले नाही तर काय होईल हे आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख सविस्तर वाचा.

Kharip Pik Vima 2022

जिल्ह्यातील तब्बल 12000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर बजाज अलायन्स या विमा कंपनीने. प्राधिकृत केलेल्या बँकेकडून बारा कोटी चुकून जमा केल्याचा प्रकार घडला आहे.

पैसे परत नाही केले तर शेतकऱ्यांना हे नुकसान होणारा येथे पहा 

प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यात जवळपास दहा हजार जमा झाल्याने त्यांना मोठा आनंद झाला. असेल मात्र हा आनंद घटकेचा ठरणार आहे.

सदर रक्कम संबंधितांकडून

सदर रक्कम संबंधितांकडून वसूल केली जाणारा सोना 11 बँकांना विमा कंपनीने तसे पत्र पाठवले आहे. विमा भरलेल्या बीड जिल्ह्यातील तब्बल 12000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर. तब्बल 12 कोटी रुपये चुकून जमा झाले आहेत.

आता ही रक्कम परत घेण्यासाठी विमा कंपनीकडून प्रयत्न सुरू आहेत. बजाज अलायन्स कंपनीने अकरा बँकांना पत्र लिहून त्यांची माहिती जिल्हा अग्रणी बँकेला ही दिली आहे.

काय होणार कारवाही

त्यांचे बँक खाते एम पी ए जाते सिबिल स्कोर कमी होतो. व परिणामी शेतकऱ्यास भविष्यात कर्ज घेता येत नाही. 90 दिवसाच्या रक्कम परत केली नाही तर त्या पैशावर व्याज लागू शकते.

तसेच कायदेशीर कारवाई सुद्धा होऊ शकते यासंदर्भात कृषी विमा कंपनीने राज्यव्यवस्थापक. अजिंक्य खेर्डीकर व जिल्हा व्यवस्थापक तोफक कुरेशी यांच्या संपर्क साधला असता. त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

शेतकऱ्यांकडून ही रक्कम कशी परत घेणार आहे येथे पहा सविस्तर माहिती 

Leave a Comment