Kharip Pik Vima 2021 | खरीप पिक विमा 2021 मंजूर पहा लाभार्थी शेतकरी व रक्कम

Kharip Pik Vima 2021 | खरीप पिक विमा 2021 मंजूर पहा लाभार्थी शेतकरी व रक्कम

Kharip Pik Vima 2021

Kharip Pik Vima 2021 : नमस्कार मित्रांनो नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यानं साठी अतिशय आनंदाची अशी बातमी आहे. खरीप हंगाम मध्ये 2021 अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाई म्हणून नांदेड. जिल्ह्यासाठी पीकविमा परतावा मंजूर केला आहे. तर चला बघूया कधी मिळणार हा पीकविमा परतावा. व संपूर्ण पीकविमा किती मंजूर झाला आहे. या विषयी सविस्तर माहिती.

पीकविमा मंजूर यादी 2022

शासनाने नांदेड जिल्ह्यासाठी461 कोटींचा पीकविमा मंजूर करण्यात आला होता. यापैकी73 टक्के म्हणजे 330 कोटींचा पहिला हफ्ता जमा झाला होता. परंतु उर्वरित 27 टक्क्यांनुसार 131 कोटींचा विमा हा रखडला गेला होता. पण आता हा उर्वरित पीकविमा शेतकऱ्याणच्या खात्यात जमा होत आहे. खरीप हंगाम 2021-22 मध्ये नांदेड जिल्यातील9 लाख 10 हजार 941 अर्जदार शेतकऱ्यांनी मूग,तूर, कापूस, ज्वारी, उडीद आणि सोयाबीन या पिकांसाठी शेतकऱ्यांनी 44 कोटी 95 लाखाचा हफ्ता भरला होता. या मध्ये केंद्र व राज्य सरकारने294 कोटी92 लाख 47 हजार रुप्यानुसार त्यांचा अनुदान म्हणून विमा कंपनी कडे दिला आहे. 630 कोटी80 लाख384 रुपयाचा हफ्ता जमा झाला.

खरीप पिक विमा यादी 2022

स्थानिक नैसर्गिक आपत्ती घटका अंतर्गत नांदेड जिल्यातील. 7 लाख 35 हजार 811 अर्जदार शेतकऱ्यांना 461 कोटी रुपयांचा पीक विमा हा मंजूर करण्यात आला होता. या पैकी 330 कोटींचा विमा हा वितरित केला होता. परंतु उरलेल्या 131 कोटींचा विमा हा लांबवण्यात आला होता. या बाबत शासनाने वेळोवेळी विमा कंपनीकडे पाठपुरावा करण्यात आला. आणि आता शेवटी विमा कंपनीने उरलेली विमा रक्कम ही शेतकऱ्याच्या बँक (Kharip Pik Vima 2021) अकाउंट मध्ये जमा करत आहेत.


📢 पीएम किसान रिजेक्टेड लिस्ट :- येथे पहा 

📢 ५०० शेळ्या २५ बोकड अनुदान योजना :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!