Kharip Pik Karj Dar 2022 | खरीप पिक कर्ज सर्व पिकांचे पिक कर्ज दर यादी आली पहा दर

Kharip Pik Karj Dar 2022 :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना. शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्वाची बातमी खरीप हंगाम 2022 करिता पीक कर्ज वाटप सुरू झालेले आहेत. पीक कर्ज हेक्टरी कोणत्या पिकासाठी किती दिले जाणार आहे. म्हणजेच पिक कर्ज दर जाहीर करण्यात आलेले आहे. तर कोणत्या पिकासाठी कोणत्या पिकासाठी कोणत्या कोरडवाहू पिकासाठी किती पीक कर्ज देण्यात येणार आहे. हे पीक कर्ज तर काय संपूर्ण माहिती या लेखात आपण जाणून घेणार आहोत. त्यामध्ये खूप झाले असतील फळझाडे असतील सर्व प्रकारचे पीक कर्ज तर हे जाणून घेणार आहोत. व त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.

Kharip Pik Karj Dar 2022

 • खरीप भात/सुधारित ५८००० प्रति हेक्टर
 • भात उन्हाळी/बासमती ६१००० प्रति हेक्टर
 • खरीप भात (जिरायत) ४२००० प्रति हेक्टर
 • ख. ज्वारी (बागायत) २९००० प्रति हेक्टर
 • खरीप ज्वारी (जिरायत) २७००० प्रति हेक्टर
 • बा जरी (बागायत) ३०००० प्रति हेक्टर
 • बाजरी (जिरायत) २४००० प्रति हेक्टर
 • बाजरी (उन्हाळी) २६००० प्रति हेक्टर
 • मका (बागायत) ३६००० प्रति हेक्टर
 • म का (जिरायत) ३०००० प्रति हेक्टर 
 • मका (स्विट कॉर्न) २८००० प्रति हेक्टर
 • तूर (बागायत) ४०००० प्रति हेक्टर
 • तूर (जिरायत) ३५००० प्रति हेक्टर
 • मूग (जिरायत) २०००० प्रति हेक्टर
 • मूग (उन्हाळी) १७००० प्रति हेक्टर
 • उडीद (जिरायत) २०००० प्रति हेक्टर
 • भुईमुग (बागायत/उन्हाळी) ४४००० प्रति हेक्टर 
 • भुईमुग (जिरायत) ३८००० प्रति हेक्टर
 • सोयाबीन ४९००० प्रति हेक्टर
 • सुर्यफूल (बागायत) २७००० प्रति हेक्टर
 • सूर्यफूल (जीरायत) २४००० प्रति हेक्टर
 • तीळ (जिरायत ) २४००० प्रति हेक्टर
 • जवस (जिरायत) २५००० प्रति हेक्टर
 • कापूस (बागायत) ६९००० प्रति हेक्टर २५.
 • कापूस (जिरायत) ५२००० प्रति हेक्टर
 • ऊस पिक कर्ज दर 2022 
 • us (आडसाली) १३२००० प्रति हेक्टर
 •  ऊस (पूर्वहंगामी) १२६००० प्रति हेक्टर
 •  ऊस (सुरू) १२६००० प्रति हेक्टर
 •  ऊ स (खोडवा) ९९००० प्रति हेक्टर
 • फुलपिक पिक कर्ज दर 2022
 • ऑस्टर ३६००० प्रति हेक्टर
 • शेवंती३६००० प्रति हेक्टर
 • झेंडू ४१००० प्रति हेक्टर
 • गुलाब ४७००० प्रति हेक्टर
 • मोगरा ४२००० प्रति हेक्टर
 • जाई ३८००० प्रति हेक्टर

फळझाडे पिक कर्ज दर 2022 

 • द्राक्ष ३२०००० प्रति हेक्टर
 • काजू १२१००० प्रति हेक्टर
 • डाळिंब १३०००० प्रति हेक्टर
 • चिकू ७०००० प्रति हेक्टर
 • पेरू ६६००० प्रति हेक्टर
 • कागदी लिंबू ७०००० प्रति हेक्टर
 • नारळ ७५००० प्रति हेक्टर
 • सिताफळ  ५५००० प्रति हेक्टर
 • केळी  १००००० प्रति हेक्टर
 • केळी (टिशूकल्चर) १४०००० प्रति हेक्टर
 • संत्रा /मोसंबी  ८८००० प्रति हेक्टर
 • आंबा( हापूस ) १५५००० प्रति हेक्टर
 • बोर ४०००० प्रति हेक्टर
 • आवळा ४०००० प्रति हेक्टर
 • पपई ७०००० प्रति हेक्टर

pik karj dar 2022 

 • गजराज ३२००० प्रति हेक्टर
 • लसुन गवत ६३००० प्रति हेक्टर
 • पवना गवत ३४००० प्रति हेक्टर
 • मका (हिरवा चारा) ३२००० प्रति हेक्टर
 • बाजरी (हिरवा चारा) १६००० प्रति हेक्टर
 • ज्वारी (हिरवा चारा ) २२००० प्रति हेक्टर

टीप :- वरती दिलेल्या पिक कर्ज तर हे मार्गदर्शक दर असून त्यापेक्षा कमल 5 ते 10 टक्के वाढीव दर. ठरविण्याबाबत जिल्हा तांत्रिक समिती मुभा देण्यात आलेले आहे. तिथून दर हे वाढ किंवा कमी केले शकते.


MarathiBatamya.com हे एक व्यासपीठ आहे, जेथे शेतकऱ्यांच्या सुलभतेसाठी कृषी उत्पादनांचे दररोजचे बाजारभाव अपलोड केले जातात. आमच्या website वरून शेतकऱ्यांना कृषी उत्पादनांचे बाजारभाव कळतात. जे शेतकऱ्यांना कृषी उत्पादन बाजारात विकण्यास मदत करतील. शेतकर्‍यांना बाजारातील कृषी उत्पादनाच्या चांगल्या दराची माहिती देणे हे आमचे ध्येय आहे. ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळेल.

Leave a Comment

close button
error: Content is protected !!