Kharip Pik Karj 2022 | खरीप हंगाम 2022 साठी शेतकऱ्यांना मिळणार 3 लाखा पर्यंत कर्ज

Kharip Pik Karj 2022 | खरीप हंगाम 2022 साठी शेतकऱ्यांना मिळणार 3 लाखा पर्यंत कर्ज

Kharip Pik Karj 2022

Kharip Pik Karj 2022 : नमस्कार शेतकऱ्यां साठी मोठी बातमी आहे. आता सरकार खरीप पिकासाठी देणार 3 लाखापर्यंत कर्ज. राज्यातील शेतकऱ्यांना विहित मुदतीत आणि ठरून दिलेल्या निकषानुसार पीक कर्ज मिळावे. आणि ज्या बँका हे कर्ज देण्यास नाही म्हणत आहे.

अश्या बँकांना चांगला धडा मिळावा या साठी शासनाने 27 जुन 2022 रोजी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. चला तर जाणून घेऊ काय आहे हा निर्णय व कर्ज मिळवण्यासाठी कोणते कागदपत्रे लागणार आहे. त्या साठी हा लेख संपूर्ण वाचा.

Kharip Pik Karj 2022 

राज्यातील सर्व शेतकऱ्यांना राज्यामधील सार्वजनिक क्षेत्र बँका ,खासगी क्षेत्रातील बँका, प्रादेशिक ग्रामीण व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मार्फत कर्जाचा पुरवठा हा केला जातो.

परंतु या मधील काही बँका ह्या निर्धारित केलेल्या लक्ष्यानुसार कर्ज पुरवठा करत नाही. यामध्ये सार्वजनिक बँका व खासगी बँका यांच्याकडून राज्य स्तरीय बँकर्स समिती slbc याना कडक निर्देश देण्यात आलेले आहे.

राज्यभर कर्ज वाटप करण्यासाठी शासनाने राज्यातील काही बॅंका निवडल्या आहे. ज्या बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी सक्षम आहेत पहा. तर कोणत्या आहे या बँका सार्वजनिक क्षेत्र बँक, खाजगी क्षेत्र बँक, प्रादेशिक गर्मीन बँक, जिल्हामध्यवर्ती सहकारी बँक या आहेत. 

खरीप पिक कर्ज किती मिळणार 

तसेच शेतकऱ्यांना प्रत्येक आर्थिक वर्षात खरीप हंगाम सुरु होण्यापूर्वी माहे मे / जून महिन्यात कर्ज वाटप होणे आवश्यक आहे. परंतु, बँकांकडून शेतकऱ्यांना विहित वेळेत कर्जपुरवठा होत नसल्याचेसुद्धा निदर्शनास आलं आहे. बँकेत गेलं असता जुलै महिन्यात या अशी उडवा – उडवीची उत्तरे बँक कर्मचारी देत आहेत.

याबाबत लोकप्रतिनिधींनी वारंवार नाराजी व्यक्त केली आहे. त्याअनुषंगाने राज्यातील शेतकऱ्यांना लक्षांकाप्रमाणे विहित वेळेत पीक कर्जपुरवठा होण्यासाठी तालुका स्तरावर स्थानिक विधानसभा सदस्य म्हणजे आमदारांच्या अध्यक्षतेखाली तालुका पीक कर्जवाटप आढावा समिती स्थापन करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे.

1.60 लाखांपर्यंतच्या पीक कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे :-

7/12 – 8 अ उतारा
जमिनीचा नकाशा
आधार कार्ड प्रत
3 फोटो
स्टॅम्प ( कर्ज रकमेनुसार 100 रुपयांचे 3 किंवा 4 स्टॅम्प )

1.60 लाखांपेक्षा जास्त पीककर्जासाठी आवश्यक कागदपत्रे :-

7/12 – 8 अ उतारा
नकाशा आणि चतुर्सीमा
फेरफार
मूल्यांकन पत्र
सर्व रिपोर्ट आणि त्यानुसार आवश्यक असल्यास वकिलांनी सुचविलेले अतिरिक्त कागदपत्रे
आधार कार्ड प्रत
3 फोटो


📢 ऊस पाचट कुट्टी मशीन साठी मिळणार 50% अनुदान :- येथे पहा 

📢 कांदा चाळ बांधण्यासाठी शान देते 50% अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!