Kharip Hnagam 2022 | 1420 गावांची अंतिम पैसेवारी जाहीर

1420 गावांची पैसेवारी

सन 2022 23 या खरी भंगमतील बुलढाणा जिल्ह्यातील एकूण 1420 गावांची अंतिम पैसेवारी जाहीर. करण्यात आली आहे. जिल्ह्याची पैसेवारी 50 पैशाच्या आता असून 47 पैसे आहेत.

शेतकऱ्यांना मदतीची आस

जिल्ह्यातील शेतकरी दरवर्षी नैसर्गिक संकटाचा सामना करीत आहेत. यामुळे शेती करण्याची संख्या कमी होत आहे याशिवाय शेतीवरील खर्च देखील वाढला आहे.

अशा परिस्थितीत नैसर्गिक संकट वाढवल्याने शेतकरी कर्जाच्या खाईत बुडाला आहे. हाती येणाऱ्या पिकातून शेतकऱ्यांना पुढील वर्षाचे नियोजन करायचे आहे.

मिळालेल्या उत्पन्नातून मागील वर्षी घेतलेल्या कर्जाची परतफेड करायची आहे.मात्र घरात पीकच नाही अशी अवस्था आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता सरकारकडून मदतीची आस आहे.