Kharip Hnagam 2022 Maharashtra | अंतिम पैसेवारीने जिल्ह्यातील दुष्काळी स्थिती वर शिक्कामोर्तब

Kharip Hnagam 2022 Maharashtra: नमस्कार जिल्ह्याने यावर्षी खरीप हंगामात अतिवृष्टीचा सामना केला. तब्बल दहा वेळा विविध मंडळामध्ये दुरुस्ती नोंदवली गेली.

यानंतरच्या काळातही पिकामध्ये पाहिजे तशी सुधारणा झाली नाही. परिणामी जिल्ह्यातील बहुतांश टक्के हातातून गेले. केवळ पीक हिरवेगार दिसणे म्हणजेच उत्पन्न निघणे नव्हे हे पैसेवारीवरून स्पष्ट केले आहे.

जिल्हा प्रशासनाने शनिवारी अंतिम पैसेवारी जाहीर केली. जिल्ह्याची अनिवार्य 47 पैसे आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याची अंतिम पैसेवारी काय आहे येथे पहा 

Kharip Hnagam 2022 Maharashtra

यावर्षी खरीप हंगामातील सोयाबीन कापूस आणि तूर या पिकांनी शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. प्रारंभीय अतुवृष्टीने सोयाबीनचे पीक सततच्या पावसाने हातातून गेले.

अनेक शेतकऱ्यांच्या शेतात सोमणी करून ठेवलेले सोयाबीन भिजले हीच तिथी झाली. खरीभंगा मधील नदी पिकांचे मोठे प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हजबळ झाला आहे.

कोणत्या जिल्ह्याला किती आणेवारी मिळाली येथे पहा 

कपाशीवर शेतकऱ्यांची मदार

कपाशीवर शेतकऱ्यांची किंमत मदार असताना दोन ते तीन वेचणीतच उलगडी होत आहे. बोंड आळी मुळे एकापाशीचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटले. त्यामुळे लागवडीसाठी लागलेला खर्चही निघत नसल्याचे कपाशी उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत.

जिल्ह्यातील खरीप हंगामातील बिकट परिस्थिती पाहता अंतिमानेवारी 50 पैशांच्या हात आली आहे. त्यामुळे जिल्ह्याला आता दुष्काळी मदत मिळण्याची आशा पल्लवीत झाले आहेत.

जिल्ह्याचे यादी मानेवारी 47 पैसे जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्याची यादी मानेवारी 47 पैसे जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे मदतीची शेतकऱ्यांना असा आहे.

एवढ्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याची आस येथे क्लिक करा 

Leave a Comment