Kharif Pik Vima 2021 | खरीप हंगम 2021 सठी 28 कोटी 83 लाख पिक विमा मंजूर "शासन निर्णय" आला

Kharif Pik Vima 2021 | खरीप हंगम 2021 सठी 28 कोटी 83 लाख पिक विमा मंजूर “शासन निर्णय” आला

Kharif Pik Vima 2021

Kharif Pik Vima 2021: नमस्कार शेतकरी मंडळी दर वर्षी काही नीसर्गिक आपत्ती मुळे आपल्या पिकाचे नुकसान होत असते. आणि याची नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्याना काही आर्थिक साहाय्य करत असते. पण हे साहाय्य ते प्रधानमंत्रीपीक विमा योजने अंतर्गत दिले जाते.

या योजनेत ज्या शेतकऱ्यांचे पीक हे महापूर, चक्रीवादळ, गारपीट, अतिवृष्टी अश्या प्रकारच्या नीसर्गिक आपत्ती मुळे झलेल्या नुकसानाची भरपाई म्हणून ही मदत केली जाते. त्या साठी शेतकऱ्यांना पाहिले आपला पीक विमा भरावा लागतो.

तसेच मागील वर्ष्याच्या म्हणजेच 2021 चा खरीप पीक विमा हा मंजूर झाला आहे. खरीप पीक विमासाठी 28 कोटी 83 लाख रु एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे. चला तर खरीप पीक विमा कोणत्या शेतकऱ्यांना भेटणार हा विमा पाहण्यासाठी हा लेख सविस्तर वाचा.

Kharif Pik Vima 2021

प्रत्येक वर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे भारतातील लाखो शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसान सहन करावे लागते. जसे की महापौर चक्रीवादळे, गारपीट, अतिवृष्टी अशा इत्यादी प्रकारच्या नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालांचे खूप नुकसान होते.

हेही वाचा : शेतात उंदीर नुकसान करताय तर असे करा त्यांचे नियंत्रण 

अशा संकटातून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री पिक विमा योजना सुरू केली आहे. ही योजना 13 जानेवारी 2016 रोजी अमलात आणली आहे.

2021 पिक विमा मंजूर 

मागील वर्षी झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतमालाचे बरेच नुकसान झाले होते. त्या नुकसानी कोटी याचा सरकारने एक महत्त्वपूर्ण असे शासन निर्णय काढलाय. या शासन निर्णयानुसार प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत.

खरीप हंगाम सन 2021 साठी पिक विमा हप्ता अनुदानापोटी राज्य शासन हिश्याची 28 कोटी 83 लाख एवढा निधी विमा कंपनी अदा कारण्यासाठी. म्हणजेच वितरित करण्याबाबत हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे.

किती निधी झाला मंजूर

भारतीय कृषी विमा कंपनीने सादर केलेली मागणी कृषी आयुक्तालय यांची शिफारस आणि केंद्र शासनाच्या. सुधारित मार्गदर्शक सूचना मधील मुद्दा तेरा एक अकरा या बाबीचा विचार करता प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत.

खरीप हंगाम 2019 अंतर्गत पिक विमा हप्ता अनुदान पोटी उर्वरित राज्य शासन हिस्सा अनुदानाच्या हप्त्यापोटी रुपये 28 कोटी 83 लाख रुपये निधी कंपन्यांना अदा करण्यासाठी वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. ही रक्कम खरीप हंगाम 2021 करिता वितरित करण्यात येत आहे.

खरीप हंगाम पिक विमा शासन निर्णय पाहण्यासठी येथे क्लिक करा 

कोणते शेतकरी भरू शकतात पिक विमा

प्रधानमंत्री पिक विमा ही सर्व शेतकरी बांधवांसाठी त्याची योजना आहे. कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकरी त्यांच्या इच्छेनुसार या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात. शेतकऱ्यांनी खरीभंग मधील पिकाच्या विमा संरक्षित रकमेचे दोन टक्के रक्कम भरावी लागणार आहे.

नैसर्गिक आपत्ती किडा आणि रोग मुळे पिकांची नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी ही योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे. खरिपातील सर्व पिकांसाठी जोखीम स्तर 70 टक्के निश्चित करण्यात आला आहे.


📢 आपली ई पिक पाहणी करून घ्या नाहीतर नाही मिळणार हा लाभ :- येथे पहा 

📢 500 शेळ्या 25 बोकड साठी शासन देते 50 लाख रु अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!