Karj Mafi 2022 Maharashtra Best | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! नियमित पिक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे व्याज येणार खात्यात

Karj Mafi 2022 Maharashtra: मित्रांनो नियमितपणे आपल्या पिक कर्जाचे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एका अतिशय दिलासाने महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे.

मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या माध्यमातून नियमितपणे आपल्या पिक कर्जाची परतफेड करणाऱ्या. शेतकऱ्यांना व्याज पूर्णपणे माफ केलं जातं. याच्यासाठी राज्यामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनाही योजना राबवली जाते.

Karj Mafi 2022 Maharashtra

आणि याच योजनेच्या अंतर्गत एक लाख रुपये पर्यंत पूर्णपणे जे व्याज आहे. ते राज्य शासनाच्या माध्यमातून दिला जातो. तर एक लाखापासून तीन लाख रुपयापर्यंत तीन टक्के व्याज राज्य शासनाच्या माध्यमातून 3% व्याज हे केंद्र शासनाच्या माध्यमातून माफ केल्या जातं.

याच्यासाठी राज्यामध्ये ही योजना राबवली जात आहे. मित्रांनो याच योजनेच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर 2022 23 मध्ये आपल्या नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या. शेतकऱ्यांना व्याजाची सवलत देण्याकरता 232 कोटी रुपयांनी तरतूद करण्यात आलेला आहे.

शेतीविषयक व योजनाची माहिती साठी whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

किती रकाम येणार खात्यात 

ज्याच्या पैकी यापूर्वीच 48.72 कोटी 32.48 कोटी आणि 16.24 कोटी अशा प्रकारचा वितरण करण्यात आलेला आहे. र्गत उपयुक्त असलेला 118.32 कोटी रुपयांचा निधी.

आज 24 मार्च 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. मित्रांनो बरेच सारे शेतकरी आपले कर्ज भरून या ठिकाणी व्याजमाफीच्या प्रतीक्षात होते. या व्याजमापीची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेली नव्हती.

शेतकऱ्यांना मोठा दिलासा

आता या 118.32 कोटी रुपयांच्या निधीमुळे या ठिकाणी या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. मित्रांनो राज्यांमध्ये नवीन पीक कर्ज घेतल्यानंतर पीक कर्जाचे व्हिक मुदतीमध्ये म्हणजे 30 जून पर्यंत संपूर्ण परतफेड केले.

तर शेतकऱ्यांना तीन लाख (Karj Mafi 2022 Maharashtra) रुपयापर्यंतची पीक कर्ज हे बिनव्याजी दिले जातात. आणि याच योजनेच्या अंतर्गत आपल्या पिकाचे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा एक दिलासा हा शासन निर्णय आपण महाराष्ट्र पाहू शकता. 

Panjabrao Dakh Weather Report

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा 


📢 पशु पालन साठी शासन देणार 90% अनुदान :- येथे पहा 

📢 कांदा चाल अनुदान योजनेचे नवीन अर्ज सुरु :- येथे पहा 

Leave a Comment