Kapashi Varil Tananashak Mantra | पहा कपाशी मधील ताणावर कोणते तन नाशक वापरावे

Kapashi Varil Tananashak Mantra | पहा कपाशी मधील ताणावर कोणते तन नाशक वापरावे

Kapashi Varil Tananashak Mantra

Kapashi Varil Tananashak Mantra : नमस्कार पावसाळा चालू झाला आहे. आणि आता शेतकरी हे मोठ्या प्रमाणावर कापूस लागवड करत असतात पण कापूस लागवड केल्यानंत त्या मध्ये खूप तण हे निघून येत असते. व त्यासाठी शेतकऱ्याना ते काढण्यासाठी मजूर लावून बराच पैसा हा खर्च होत असतो.

परंतु आता कपाशी वर फवरल्या जाणारे तण नाशक ही निघाले आहे. ज्याने आपल्या कपाशी ला कोणत्याही प्रकारची हानी ही पोहचत नाही. चला तर बघू कोणते आहे हे तन नाशक व याचा वापर कसा करायचा आहे.

हेही वाचा :- 500 शेळ्या 25 बोकड साठी शासन देते 50 लाख रु अनुदान 

या खरीप हंगाम मध्ये कापसाचा पेरा वाढण्याची शक्यता आहे. 30 ते 40 टक्के शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनावर कापूस लागवड केली आहे.

आणि उरलेल्या 60 ते 70 टक्के शेतकऱ्यांची लागवड बाकी आहे. कारण की कोरडवाहू कापूस घेणारे शेतकरी मान्सूनची वाट पाहत आहेत. आता लवकरच मान्सूनच्या सरी बरसणार अशी शक्यता आहे.

Kapashi Varil Tananashak Mantra

कापूस लागवडीनंतर शेताची मशागत सुरू होते. आणि ती केली जाते त्यांना शक व्यवस्थापनासाठी म्हणून आंतरमशागतीच्या सहाय्याने फक्त न पेरलेल्या जागेतलेच तन नष्ट होते.

पेरलेल्या सरीतील तन तशीच राहते मजुरांच्या निर्माण होत चाललेल्या टंचाईमुळे तन काढणे लवकर शक्य होत नाही. त्यामुळे आपण या लेखांमध्ये कापूस पिकातील पूर्वीचे आणि नंतरचे व्यवस्थापन कसे करायचे हे पाहणार आहोत

हेही वाचा :- शेळी मेढी पालन साठी शासन देते 50% अनुदान आजच करा ऑनलाईन अर्ज 

1 pyrithiobac sodium 10% ec

हे एक प्रकारचे सिलेक्ट तन नाशक आहे हे तन नाशक कापूस पिकामध्ये वन पूर्वी तसेच उगवणीनंतर ही वापरता येते हे कापसातील वृंद तसेच गोल पानाच्या तणाचे नियंत्रण करते उगवणीपुर्वी वापरायचे असल्यास लागवडीनंतर तीन दिवसापर्यंत करायला चालते कापूस उगवल्यानंतर कापसाला सात आठ पान आल्या नंतर पण हे तन नाशक फवारले तर तण नियंत्रण होते वापरायचे ब्राह्मण 300m प्रति एकर

QUizalofop ethyil 5% ec

हे तन नाशक रुंद पाने असलेल्या पिकातील गवत वर्गीय तन्वा संपवण्यासाठी वापरले जाते त्यामुळे ही कापसात ही चालते हे फ्री आणि पोस्ट अर्ज स्वरूपाचे तन नाशक आहे उगवण पूर्वी लागवडी पश्चात तीन दिवसाच्या आत फवारावे उगवणीनंतर कापूस सात ते आठ पानाचा झाल्यावर फवारल्यास प्रमाण प्रति एकरी तीनशे ते चारशे एम एल

हेही वाचा :- कुकुट पालन साठी शासन देते 75% अनुदान आजच करा अर्ज 

ले कापूस पिकात दोन्ही प्रकारचे जोशी की गवत वर्गीय आणि गोल व रुंद म्हणायचं असेल तर वरील दोन्ही प्रकारचे तणनाशक फवारले तयारी चालते


📢 सोयाबीन वरील रोग वव्यवस्थापन कसे करावे माहिती पहा :- येथे पहा 

📢 200 गाई पालन साठी शासन देते 50% अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!