Kanda Chal Anudan Maharshtra | कांदा चाळ ५०% अनुदानावर अर्ज सुरु

Kanda Chal Anudan Maharshtra | कांदा चाळ ५०% अनुदानावर अर्ज सुरु

Kanda Chal Anudan Maharshtra

Kanda Chal Anudan Maharshtra : नमस्कार मित्रांनो आम्ही देशयतील कांदा उत्पातक शेतकऱ्यानं साठी अतिशय आनंदाची बातमी आहे ती म्हणजे कांदा चाळ अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे तर चला बघू या काय आहे ही योजना या साठी लागणारे कागदपत्रे कोणकोणती आहे याचा फॉर्म कुठे भरायचा आहे या विषयी सविस्तर माहिती आपण या लेखामध्ये बघणार आहोत

कांदा चाल अनुदान योजना २०२२ 

कांदा उत्पादक शेतकरी हे कांदा चाल साठी खूप जास्त भांडवल लागत असल्याने ते ज्या प्रमाणे गावाकडे कांदे हे जमिनीवर ठेवल्या जातात त्या प्रमाणे ते ठेवत असतात परंतु त्या मुळे त्या कांद्याना सड लागते व शेतकऱ्यांचं बऱ्याच मोठ्या प्रमाणात नुकसान होते

शेतकरी कर्ज माफी योजना २०२२ सुरु येथे पहा 

Kanda Chal In Maharshtra

पण आता शेतकऱ्यांना कांदा चाळ साठी सरकार ने अनुदान देण्याचा निर्णय घेऊन शेतकऱ्यानं मोठा दिलासा हा दिला आहे आता 25 तानापर्यंतच्या कांदा चाळ साठी 50% अनुदान देण्याचा निर्णय आहे त्या मुळे आता शेतकऱ्याला आता कांदा चाळ साठी अर्धाच खर्च करावा लागणार आहे आणि या मुळे शेतकऱ्याचे कांद्याचे होणारे नुकसान हे खूप प्रमाणामध्ये कमी होणार आहे

कांदा चाल अनुदान योजना २०२२ 

शयसनाच्या या कांदा चाळ अनुदानासाठी तुम्हला महाडीबीटी पोर्टल या वेबसाईटवर जाऊन आपल्याला ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे आपण अर्ज केल्यानंतर शयसन आपले अर्ज चेक करून नंतर आपण त्यासाठी पात्र आहोत की नाही हे तपासून आपला अर्ज हा मान्य केला जातो व आपल्याला अनुदान (Kanda Chal Anudan Maharshtra) देण्यात येते

कुसुम सोलर पंप अनुदान योजना २०२२ सुरु येथे पहा 

कांदा चाळ योजनेसाठी पात्रता 
 • स्वतःच्या मालकीची जमीन आवश्यक आहे
 • सातबारा वर कांदा पिकाची नोंदणी असणे आवश्यक आहे
 • शेतकऱ्याकडे कांदा पीक असणं बंधनकारक आहे
 • सदर योजनेचा लाभ वैयक्तिक उत्पादक शेतकरी
 • शेतकऱ्यांचा गट
 •  शेतकऱ्यांची उत्पादक संघ
 • नोंदणीकृत शेतकऱ्यांची सहकारी संस्था सहकारी संघ
कांदा चाळ अनुदानासाठी  आवश्यक कागदपत्रे
 • 7/12
 • 8अ
 • आधार कार्ड ची छायाकिंत प्रत
 • आधार संलग्न बँक खात्याची पासबुक ची प्रत
 • जातीचे प्रमाणपत्र(अनुसूचित जाती अनुसूचित जमाती शेतकऱ्यांसाठी)
 • यापूर्वी कोणत्याही योजनेतून कंदाचालचा लाभ घेतला नसेल त्याचे हमीपत्र 

📢 नवीन विहीर योजना 100% अनुदांवर सुरु :- येथे पहा 

📢 महात्मा फुले कर्ज माफी योजना २०२२ सुरु :- येथे पहा 

2 thoughts on “Kanda Chal Anudan Maharshtra | कांदा चाळ ५०% अनुदानावर अर्ज सुरु”

 1. Pingback: Punjabrao Dakh | पंजाबराव डख - पाऊस येणार कसं ओळखायचं? जाणून घ्या

 2. Pingback: Jaminichi Mojani Kashi Karayachi | मोबाईलवर जमीन कशी मोजावी नवीन पद्धत लगेच जाणून घ्या

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!