Kanda Bajar Bhav Live | कांदा बाजार भाव | आजचे कांदा बाजार भाव 2022

Kanda Bajar Bhav Live | कांदा बाजार भाव | आजचे कांदा बाजार भाव 2022

 Aajche Kanda Bajar Bhav

Kanda Bajar Bhav Live : नमस्कार सर्वांना राज्यातील कांदा  उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठी आनंदाची बातमी आहे. खासकरून कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी कांदा ही आनंददायी तसेच फायदेशीर ठरत आहे. कारण कांदा  दररोज दरामध्ये फरक किंवा दर पोहोचली आहे. तर अशाच कांदा  बाजारभाव बद्दल आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत. की राज्यातील सर्व बाजार समितीतील कोणत्या. बाजार समितीत सर्वधिक कांदा  बाजार भाव मिळाला आहे. आणि सर्वात कमी हा कांदा  बाजारभाव कुठे मिळाला आहे. ही संपूर्ण माहिती आजच्या लेखात जाणून घेणार आहोत. तर हा लेख संपूर्ण वाचा आणि इतर शेतकरी मित्रांना देखील शेअर करा.

Kanda Bajar Bhav Live

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
20/04/2022
कोल्हापूर क्विंटल 5950 400 1400 1000
औरंगाबाद क्विंटल 672 150 950 550
मुंबई – कांदा बटाटा मार्केट क्विंटल 11370 700 1300 1000
खेड-चाकण क्विंटल 4000 700 1100 900
सातारा क्विंटल 262 700 1000 850
मंगळवेढा क्विंटल 62 200 900 760
राहता क्विंटल 1255 200 1250 900
अकलुज लाल क्विंटल 215 300 900 700
सोलापूर लाल क्विंटल 25160 100 1500 700
येवला लाल क्विंटल 1000 150 791 600
जळगाव लाल क्विंटल 1336 350 750 577
नागपूर लाल क्विंटल 1360 800 1000 950
मनमाड लाल क्विंटल 1000 400 863 700
नेवासा -घोडेगाव लाल क्विंटल 7648 500 1100 900
भुसावळ लाल क्विंटल 38 8 00 800 800
नामपूर लाल क्विंटल 1650 200 825 600
अमरावती- फळ आणि भाजीपाला लोकल क्विंटल 490 200 1400 800
पुणे लोकल क्विंटल 7398 400 1300 850
पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 22 700 1200 950
कल्याण नं. १ क्विंटल 3 1200 2000 1600
नागपूर पांढरा क्विंटल 2000 800 1000 950
नाशिक पोळ क्विंटल 1858 550 1500 900

आजचा कांदा बाजारभाव पिंपळगाव बसवंत

पोळ क्विंटल 726 450 830 700
येवला उन्हाळी क्विंटल 9000 250 1201 900
येवला -आंदरसूल उन्हाळी क्विंटल 5000 400 1004 925
कळवण उन्हाळी क्विंटल 2900 300 1405 1050
चांदवड उन्हाळी क्विंटल 7000 600 1313 1150
मनमाड उन्हाळी क्विंटल 2000 700 1250 1050
कोपरगाव उन्हाळी क्विंटल 4800 500 1091 925
पिंपळगाव बसवंत उन्हाळी क्विंटल 22500 550 1490 1150
देवळा उन्हाळी क्विंटल 4100 350 1250 1000
नामपूर उन्हाळी क्विंटल 8790 100 1145 900
नामपूर- करंजाड उन्हाळी क्विंटल 1178 100 1080 900

📢 महत्वाची सूचना :- शेतकरी बांधवांनो आपला कोणताही शेतमाल बाजारात येण्यापूर्वी किंवा. घेऊन जाण्यापूर्वी बाजार समिती येथे संपर्क करून आपला शेतमाल बाजारात नेवा कारण बाजार भाव दररोज कमी. किंवा जास्त होत असतात.

📢 कांदा चाळ 50% अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 शेळी पालन अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!