Job Update : मेगा भरती: लिपिक पदाच्या 6000+ जागांसाठी भरती, करा अर्ज

Job Update: नोकरीसाठी लाखो तरुण मेहनत घेत आहे. यामध्ये तरुणांसाठी नोकरीची अपडेट आली आहे. IBPS मार्फत 6000 जागांसाठी भरती सुरू झाली आहे. (IBPS Clerk Recruitment 2022) पात्र व इच्छुक उमेदवारांना यासाठी ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे.

या IBPS मार्फत होणाऱ्या भरतीमुळे तरुणांना मोठा दिलासा मिळेल. अनेक तरुण मंडळी नोकरीच्या जाहिरातीची वाट पाहत असतात. तर अशाच प्रकारचे महत्वाचे जॉब अपडेट आम्ही तुम्हाला देत जाऊ. तर आपणं देखील थोडंसं सहकार्य करून ही माहिती पुढे तुमच्या ग्रुप मध्ये शेअर करा.

Job Update

IBPS मार्फत होणाऱ्या भरतीची माहिती या लेखात जाणून घेणार आहोत. जसे पदाचे नाव, एकूण जागा, शैक्षणिक पात्रता, ऑनलाईन अर्ज कोणत्या वेबसाईटवर करायचा, अर्जाची शेवटची तारीख, फी, वयाची अट व परीक्षा कधी होणार अशी संपूर्ण माहिती या लेखात जाणून घेणार आहोत.

IBPS Clerk Recruitment 2022

पदाचे नाव (Name of Post) – लिपिक (Clerk)
एकूण जागा (Total Vacancies) – 6000+ जागा

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

1) कोणत्याही शाखेतील पदवी 2) संगणक साक्षरता: संगणक प्रणाली मध्ये ऑपरेटिंग व कार्यरत ज्ञान असणं आवश्यक आहे म्हणजेच उमेदवारांनी संगणक कार्य / भाषेत प्रमाणपत्र / डिप्लोमा / पदवी असणे गरजेचे आहे / हायस्कूल / कॉलेज / संस्थेतील एक विषय म्हणून संगणक / माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास केलेला असावा.
वयाची अट (Age Limit) – 01 जुलै 2022 रोजी 20 ते 28 वर्षे [SC / ST: 05 वर्षे सूट, OBC: 3 वर्षे सूट]
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
अर्जासाठी फी – General / OBC: 850Rs. [SC / ST / PWD / ExSM: 175Rs.]
ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख – 21 जुलै 2022
परीक्षा
1) पूर्व परीक्षा – सप्टेंबर 2022
2) मुख्य परीक्षा – ऑक्टोबर 2022
अधिकृत वेबसाईट (Official Website) – https://www.ibps.in/
सविस्तर माहितीसाठी पुढील लिंकवर क्लिक करून संपूर्ण जाहिरात वाचा 👉 https://bit.ly/3AmpAYP
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👉 https://ibpsonline.ibps.in/crpcl12jun22/
IBPS Recruitment 2022
मित्रांनो आम्ही IBPS मार्फत होणाऱ्या भरतीची माहिती सोबत अधिकृत वेबसाईट, जाहिरात डाऊनलोड करण्याची व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक दिलेल्या आहेत. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ओपन करा. तुम्हाला कुठेही काही सर्च करण्याची गरज नाही.
IBPS मार्फत लिपिक पदासाठी होणाऱ्या भरतीची संपूर्ण माहिती या लेखात मिळालेली आहे. इच्छुक असणाऱ्या पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी जाहिरात वाचून घ्यावी. या भरतीची माहिती पुढे आपल्या मित्रांना नक्की शेअर करा.

📢 नवीन विहीर साठी शासन देते 100% अनुदान येथे करा अर्ज :- येथे पहा 
📢 कांदा चाळ साठी शासन देते 50%अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment

close button
error: Content is protected !!