Janani Suraksha Yojana | या योजनेत महिलांना मिळतो 5 हजार रुपये एवढा फायदा

योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक बाबी

  • लाभार्थी व पतीचे आधार कार्ड
  • लाभार्थ्याचे आधार सलग्न बॅंक खाते
  • गरोदरपणाची शासकीय आरोग्य संस्थेतील 150 दिवसाच्या आत नोंद
  • शासकीय संस्थेत गरोदर कालावधी तपासणी
  • बाळाचा जन्म नोंदणी दाखला व प्राथमिक लसीकरण प्रमाणपत्र
  • लाभार्थीने अटीची पूर्तता केल्यानंतर तीस दिवसाच्या आत लाभाची रक्कम वजा करण्यात येते

जननी सुरक्षा योजना

जननी सुरक्षा योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना शासकीय संस्थेमध्ये तसेच. शासनमान्य रुग्णालयात बाळंतपण झाल्यास या योजनेचे मिळणारे आर्थिक सहाय्य देखील मिळते.

कुटुंबातील जोडपेंच्या पहिल्या पत्त्याचा गर्भ राहिल्यापासून त्यांचे लसीकरण. पूर्ण होईपर्यंत महिलेला 5000 रुपयांचे आर्थिक सहाय्य तीन टप्प्यात देण्यात येते. गरोदरपणाची नोंद हे एन एम यांच्याकडे मासिक पाळी चूकल्यानंतर शंभर दिवसाच्या आत केल्यास.

पहिल्या टप्प्यात एक हजार रुपये मिळतात सहा महिन्यानंतर गरोदरपणात किमान एक प्रस्तुती पूर्व तपासणी सोनोग्राफी झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात दोन हजार रुपये मिळतात. तिसऱ्या व अंतिम टप्प्यात दोन हजार रुपयांचा हप्ता बाळाचे जन्म नोंद प्रमाणपत्र तसेच 14 आठवड्या पर्यंतचे प्राथमिक लसीकरण पूर्ण झाल्यानंतर मिळतो.

कोठे कराल संपर्क

आपल्या कार्यक्षेत्रातील अशा अंगणवाडी कार्यकर्ते आरोग्यसेविका किंवा कोणतीही शासकीय आरोग्य संस्था येथे करावा. जानेवारी 2017 पासून आतापर्यंत शहरातील 69 हजार 64 महिलांना प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ देण्यात आला आहे. अशी माहिती सहाय्यक आरोग्य डॉक्टर व वैशाली जाधव यांनी दिली.

error: Content is protected !!