Janani Suraksha Yojana 2022 Best | महिलांना मिळणार या योजने अतर्गत 5 हजार रुपये ! असा करा अर्ज

Janani Suraksha Yojana 2022: नमस्कार आपण आजच्या लेखांमध्ये मातृ वंदन योजना विषयी जाणून घेणार आहोत. या योजनेमध्ये महिलांना गरोदर असताना पाच हजार रुपयांचा हा लाभ दिला जातो. जेणेकरून त्यांच्या बाळाचे आरोग्य व त्यांचे आरोग्य हे आबादित राहावे. तर ही योजना कशी लाभ देते त्यासाठी अर्ज प्रक्रिया काय आहेत पात्रता काय असणार आहेत. याविषयी या लेखामध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.

Janani Suraksha Yojana 2022

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरू झाल्यापासून त्यानंतर गेल्या पाच वर्षात पुणे शहरात. 69 हजार 64 महिलांना प्रत्येकी 5000 रुपये मिळून एकूण 34 कोटी 53 लाख रुपयांचा लाभ मिळाला आहे. (Janani Suraksha Yojana 2022 ) बालकांमधील कुपोषण कमी करता यावे तसेच माता सशक्त राहावी. यासाठी त्यांना प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत हा लाभ देण्यात येतो.

या योजनेचा लाभ कसा मिळतो पाहण्यासठी येथे पहा

त्याद्वारे आई व बाळाचे आरोग्य अबाधित राहावी यासाठी योग्य आहार घेणे गरजेचे असते. पुणे शहरात दर वर्षी 25 ते 26000 महिलांची प्रस्तुती होते. त्यापैकी बहुतांश प्रस्तुती या शासकीय केंद्रात होतात तर 40% प्रसूती खाजगी रुग्णालयांमध्ये होतात.

जननी सुरक्षा योजना

जननी सुरक्षा योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना शासकीय संस्थेमध्ये तसेच. शासनमान्य रुग्णालयात बाळंतपण झाल्यास या योजनेचे मिळणारे आर्थिक सहाय्य देखील मिळते.

योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक बाबी कोणत्या येथे पहा 

कुटुंबातील जोडपेंच्या पहिल्या पत्त्याचा गर्भ राहिल्यापासून त्यांचे लसीकरण. पूर्ण होईपर्यंत महिलेला 5000 रुपयांचे आर्थिक सहाय्य तीन टप्प्यात देण्यात येते. गरोदरपणाची नोंद हे एन एम यांच्याकडे मासिक पाळी चूकल्यानंतर शंभर दिवसाच्या आत केल्यास.

पहिल्या टप्प्यात एक हजार रुपये मिळतात सहा महिन्यानंतर गरोदरपणात किमान एक प्रस्तुती पूर्व तपासणी सोनोग्राफी झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात दोन हजार रुपये मिळतात. तिसऱ्या व अंतिम टप्प्यात दोन हजार रुपयांचा हप्ता बाळाचे जन्म नोंद प्रमाणपत्र तसेच 14 आठवड्या पर्यंतचे प्राथमिक लसीकरण पूर्ण झाल्यानंतर मिळतो.

मातृ वंदन योजनेच अर्ज कसा व कुठे करायचा हे येथे पहा 

Leave a Comment

close button
error: Content is protected !!