Jaminichi Mojani Online App: शेतकरी मित्रांनो तुम्हाला तुमची शेत जमिनीची मोजणी करायची आहे का ? तुम्हाला जर तुमच्या शेत जमिनीची मोजणी करायची असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी अतिशय.
महत्त्वाची अशी माहिती या लेखाच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहोत. आता तुम्ही तुमची शेत जमीन किंवा जागा घरबसल्या मोजू शकता तुमच्या मोबाईलच्या मदतीने.
Jaminichi Mojani Online App
महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी सतत नवनवीन प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देत आहे. शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या जमिनीची मोजणी करावयाची असेल तर तुमच्याकडे एक अँड्रॉइड मोबाईल असणे गरजेचे आहे कारण त्याच्या साह्याने तुम्ही तुमच्या जमिनीची मोजणी करावयाची आहे.
शेतकऱ्याला जमीन मोजणी करिता आता कोणालाही पैसे देण्याची आवश्यकता राहिलेली नाही कारण जमीन मोजणी हे अतिशय सोप्या पद्धतीने आता तुम्ही करू शकता. जमीन मोजणी करण्यासाठी सर्व शेतकरी मित्रांना आपल्या मोबाईल मधील प्ले स्टोर वरून एक ॲप्लिकेशन डाऊनलोड करावे लागेल
जमीन मोजणी करण्याचे संपूर्ण प्रोसेस खाली दिलेले आहे
- जमीन मोजणी करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये एक ॲप्लिकेशन इन्स्टॉल करावे लागेल.
- हे ॲप्लिकेशन तुम्ही तुमच्या मोबाईलच्या प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करू शकता.
- Gps Area Calculator हे ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईल मध्ये सर्वप्रथम इन्स्टॉल करा.
- एप्लीकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर ओपन करा.
जमिनीची मोजणी साठी app डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
- एप्लीकेशन ओपन केल्यानंतर Lets Start या पर्यायावर क्लिक करा.
- आता तुम्ही अगदी सहजरित्या तुमच्या जमिनीची मोजणी तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून करू शकता.
- तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना (Jaminichi Mojani Online App) नक्की शेअर करा.
📢 शेतकऱ्यांना शेतात पाईप लाईन करण्यासाठी मिळणार अनुदान :- येथे पहा
📢 कांदा चाल अनुदान योजना चे नावून अर्ज सुरु :- येथे पहा