Jaminichi Mojani Kashi Karayachi | मोबाईलवर जमीन कशी मोजावी नवीन पद्धत लगेच जाणून घ्या

Jaminichi Mojani Kashi Karayachi | मोबाईलवर जमीन कशी मोजावी नवीन पद्धत लगेच जाणून घ्या

Jaminichi Mojani Kashi Karayachi

Jaminichi Mojani Kashi Karayachi : शेतकऱ्याना अतिशय महत्त्वाची अशी माहिती आहे. ती म्हणजे शेतकऱ्याना आपली जमीन मोजण्यासाठी पाहिले अर्ज करावा लागतो. आणि त्यानंतर त्यांच्या शेत जमिनीची मोजणी होते व शेतकऱ्याना त्यासाठी पैसे ही मोजावे लागतात.

पण आता तुम्हाला अर्ज करायची गरज नाही कारण शेतकरी आता आपल्या मोबाइल वरच आपली शेतजमीन ची मोजणी करू शकता. तर ते कसे व त्यासाठी कोणता अँप आपल्याला प्लये स्टोवर वरून डाउनलोड करायचा हे मी आपल्याला सांगणार आहे.

Jaminichi Mojani Kashi Karayachi

आपल्याला आपल्या मोबाईल मध्ये Gps Area कॅल्क्युलेटर हा अँप डाउनलोड करायचा आहे. अँप द्वारे आपणास शेतीची मोजणी करण्यासाठी कोणत्याही कागदपत्राची गरज नाही. आपण या मुळे आपले शेत 5 मिनिटात शेत मोजू शकता.

हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर आपणास सर्वात खाली दोन पर्याय मिळतील या पर्यायांमधील पहिल्या पर्यायाद्वारे. आपण बांधावरून करून चालत आपल्या जमिनीला वेढा घालून संपूर्ण मोजणी करू शकता. तर दुसरा पर्याय मध्ये आपण गुगल मॅप मध्ये आपल्या जमिनीच्या बांधावर जमिनीची हद्द सिलेक्ट करून जमिनीची मोजणी करू शकता.

gps area कॅल्क्युलेटर हा अँप डाउनलोड करण्यासठी येथे क्लीक करा 

शेत जमिनीची मोजणी कशी करायची

जर आपणास आपल्या जमिनीच्या हद्दीवरून सलत मोजणी करायची असेल तर प्रथम पण सर्व खालील रंगांमधील पहिल्या पर्यायास क्‍लिक करावे यानंतर वकील पर्याय सुरू होईल व यानंतर आपणास आपल्या जमिनीच्या हद्दीवरून चालून संपूर्ण जमिनीला वेढा घालायचा आहे त्यानंतर आपल्या जमिनीचे संपूर्ण मोजणी होईल व आपण आपल्या जमिनीचे क्षेत्र हेक्टर तसेच एकर मध्ये पाहायला मिळेल

Jaminichi Mojani Kashi Karayachi

कांदा चाळ साठी असा करा ऑनलाईन  अर्ज 

मोबाईलवर जमीन कशी मोजावी

जर आपणास गुगल मॅप वरून आपली जमीन सिलेक्ट करून जमिनीची मोजणी करायची असेल तर आपण निळ्या रंगाच्या दुसऱ्या पर्याय सिलेक्ट करून गुगल मॅप मध्ये आपल्या जमिनीची हद्दीला पूर्णपणे कसले करून जमिनीची संपूर्ण मोजणी करू शकता

आपण या अँप च्या साहयाने आपली जमीन मोजू शकता या दोन्ही पर्यायच उपयोग करून आपली जमीन किती आहे हे मोजा आणि ते ही अगदी मोफत आणि विना अर्ज केल्याचे


📢 500 शेळ्या 25 बोकड साठी मिळणार 50% अनुदान :- येथे पहा 

📢 नवीन विहीर अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!