Jamin NA Kashi Karavi | गावठाण 200 मीटरमधील सर्व शेतजमीन होणार NA पहा शासन निर्णय

Jamin NA Kashi Karavi | गावठाण 200 मीटरमधील सर्व शेतजमीन होणार NA पहा शासन निर्णय

Jamin NA Kashi Karavi

Jamin NA Kashi Karavi : जमीन NA च्या बाबतीत गोंधळ होतो. गावठाण पासून 200 मीटरच्या आत जमिनीचा गट आहे. अशा मालकांना आता बिनशेती म्हणजेच NA करण्याची गरज राहणार नाही. शासनाने याबाबतचा आदेश 13 एप्रिल 2022 रोजी जारी केला आहे. आतापर्यंत असलेल्या नियमानुसार गावठाणाची मर्यादा असते. त्यामुळे त्याला लागून असलेल्या शेतीतजर तुम्हाला एखाद्या हॉटेल किंवा ढाबा,पेट्रोल पंप किंवा. इतर काही व्यवसाय करायचा असेल तर असलेली जमीन NA करणे आवश्यक असते.

शेत जमीन NA कशी करावी 

आता ही प्रक्रिया म्हणजे अत्यंत गुंतागुंतीची आहे.अगदी शासनाच्या दहा ते बारा विभागांच्या. यासाठी नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट लागतात. इतके करून देखील याची परवानगी मिळेलच. याची कुठल्याही प्रकारची हमी राहत नाही.सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरचे काम आहे.याबाबतचे अनेक प्रस्ताव उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांकडे दाखल होतात मात्र एखादाच वजनदार माणसाचा प्रस्ताव मंजूर केला जातो. बरेचसे प्रस्ताव तर वर्षानुवर्षे रखडलेली आहेत. त्यामुळे आपण जमिनीचे मालकअसून देखील त्या जमिनीचा इतर व्यवसायासाठी वापर करता (NA म्हणजे काय) येत नाही.

हेही वाचा; 100% अनुदानावर सोलर पंप योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा माहिती 

Jamin NA Kashi Karavi

त्यामुळे तुकडेबंदी मधील अडचण शासनाने ओळखून गावठाण मर्यादेच्या 200 मीटर परिसरातील जमिनीला आता एनए गरज राहणार नाही. यासंबंधी महसूल अधिकाऱ्यांनी प्रत्येक पंधरा दिवसांनी स्वतः तपासणी करून आढावा घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत व हा अहवाल नेहमी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करावा लागणार आहे. एवढेच नाही तर या संबंधीची सनद देण्याचे अधिकार देखील तहसीलदारांना देण्यात येत असल्याचे आदेशात नमूद (Jamin NA Kashi Karavi) करण्यात आले आहे.

गावठाण जमीन NA कशी करावी 

राज्यात गावठाण पासून दोनशे मीटरच्या आत मध्ये ज्या शेत जमिनी आहेत. अशा जमिनींना NA करण्याची गरज नाही. अशा जमिनी आता बिनशेती परवानगीची आवश्यकता नसणार आहे. आणि त्यामुळे शासनाने सुधारणा केल्या कार्यपद्धतीचा जमीन मालकाने लाभ व्हावा अशी या शासनाची भूमिका आहे. आणि यालाच आता मंजुरी देण्यात आली आहे. आणि याबाबतचा शासन निर्णय हा 13 एप्रिल 2022 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. आणि सदर योजनेअंतर्गत आता गावठाण पासून दोनशे मीटरच्या आतील शेतकरी शेत जमीन मालक आहेत. अशा शेत जमीन मालकांना NA करण्याची गरज नाही. तर महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करुन याठिकाणी मोठा दिलासा दिलेला आहे. आणि याबाबतचा शासन निर्णय आपल्याला पाहण्यासाठी खाली दिलेली माहिती आपण करू शकता.

📢 200 गाय पालन अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 
📢 कुकुट पालन अनुदान योजना फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!